प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुग्धा गोडसेने लग्नाच्या २ वर्षानंतर पतीबद्दल केला मोठा खुलासा, ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मुग्धा गोडसे या अभिनेत्रीला आज तमाम जनता निश्चितच ओळखते. सिनेसृष्टीतल्या झ’ग’म’गा’टा’पा’सू’न जरी मुग्धा गेल्या काही काळापासून दुर असली तरी तिच्याबद्दल नेहमी काही ना काही जाणून घेण्यास तिच्या चाहत्यावर्गाला उत्सुकता टिकून राहिली आहे.

माॅडेलिंगच्या माध्यमातून तिने सिनेजगतात पाऊल ठेवलं. हिंदी अल्बम, फॅशन, ऑल द बेस्ट, डें’ज’र’स इश्क, बे’जु’बा’न इश्क यांसारख्या इतर अनेक चित्रपटांमधून तिने आपल्या कामाचा ठसा रसिक मनावर उमटवला. “मराठी पाऊल पडते पुढे” या मराठी रिॲलिटी कार्यक्रमाची ती जजदेखील राहिली आहे.
118152631 2692310824357123 4983519172412116644 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn
2002 मधे माॅडेल हंट जिंकलेली मुग्धा नंतर फेमिना मिस इंडिया 2004 ची ती सेमी फायनॅलिस्ट राहिली होती. मुग्धाबाबत फार कमी लोकांना तिच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती आहे. तिचा जन्म पुण्यात झाला आणि शिक्षणदेखील पुण्यातल्या नुतन मराठी विद्यालयात झालं. लोकल ब्युटी स्पर्धांमधे भाग घेत हळूहळू तिची वाटचाल सिनेसृष्टीकडे चालू झाली. फिल्मफेअर व स्टारडस्ट हे अवाॅर्डही तिला मिळाले आहेत.

See also  प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाडने अशी साजरी केली पहिली मकर संक्रांत, पहा कार्तिकीचे मनमोहक फोटो...

मुग्धा गेल्या काही काळापासून तिच्या प्रेमप्रकरणांच्या चर्चेमुळे प्रसिद्धी माध्यमात प्रकाशझोतात राहिली आहे. “राहूल देव” ह्या हिंदी सिनेमात न’का’रा’त्म’क भूमिकेत व्हि’ल’न म्हणून गाजलेल्या व तब्बल आपल्यापेक्षा १४ वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत ती रिलेशनशीपमधे आहे.
124624442 136437574493619 359860639066178736 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn
राहूल देवबद्दल फारसं सांगायची गरज पडणारच नाही, त्याने आपल्या न’का’रा’त्म’क भुमिकांनी स्वत:चा चाहतावर्ग असा काही निर्माण केला आहे की, त्या चाहत्यावर्गाला राहूल देव म्हणजे नकारात्मक भुमिकांचा बे’ता’ज बादशाह वाटतो.

काही ठराविक सिनेमांमधे मात्र राहूल देव सकारात्मक व सहकारी अभिनेत्याच्या भुमिकांमधेही पहायला मिळाला आहे. त्याच्या आवाजातील धमक, चेहऱ्यावरील हावभाव ह्या सर्वांमुळे तो रसिकप्रेक्षकांच्या मनावर अ’धि’रा’ज्य करतो हे निश्चित. कदाचित ह्याच खुबीने मुग्धादेखील त्याच्यावर भाळली असेल यात शं’का नाही.
123246207 1879638185519888 6875659342597228854 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn
मुग्धा सांगते की, एखाद्याकडे पाहण्याचा ठराविक दृष्टीकोन असा नसतो. आपण प्रेमात प’ड’ल्या’नं’त’र त्यासोबत इतर गोष्टी आपल्याला माहित होत असतात. आणि एकदा प्रेम झाल की ते आपण स्वीकारतो. मुग्धा म्हणते, मी राहूलपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे याचा तिला सुरूवातीला त्रा’स व्हायचा परंतु नंतर नात्याबद्दल वेगळा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि गोष्टी बदलल्या.

See also  'माझ्या नवऱ्याच्या बायको' मधील या प्रसिद्ध अभिनेत्याची खऱ्या आयुष्यातील प्रेमकथा ऐकून थक्क व्हाल!

मुग्धा सांगते की, तिच्या आईवडीलांमधेही १० वर्षांच अंतर आहे आणि त्या अनुषंगाने विचार केला तर १४ वर्ष हे अंतरदेखील फार नसतं. तिच्या म्हणण्यानुसार जोवर तुमच्या नात्यात आपलेपणा आहे, सामंजस्य आहे, तोपर्यंत तरी वयाचा काही फारसा प्रभाव त्या नात्यावर प’ड’त नाही.
120163623 634370370594832 1535449167338013689 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn
याआधी राहूलचे लग्न रिनाशी झाले होते, त्या दोघांना एक मुलगाही आहे. पण २००९ साली क’र्क’रो’गा’मु’ळे रिनाचा मृ’त्यू झाला. राहूल रिनाच्या मृ’त्यू’च्या ध’क्क्या’तू’न सावरत असतानाच मुग्धा राहूलच्या आयुष्यात आली आणि पुढे दोघांची केमिस्ट्री जुळली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

See also  या मराठमोळया अभिनेत्रीने स्वतःच्या लग्नाच्या वरातीत केला पती सोबत डान्स, पहा व्हिडिओ...

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment