मुकेश अंबानी यांच्या यशाची किल्ली आहे खरंतर ही व्यक्ती; अंबानी कुटुंबाशी काय आहे “या” व्यक्तीचा संबंध?

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो या जगात जितक्या नामांकित व्यक्ती आहेत ना, त्यांच्याकडे विशेष ज्ञान असलेले आपल्याला समजते. त्यामुळेच या प्रख्यात व्यक्ती ह्या आपल्या आयुष्यातील महत्त्वाची कामे ही व्यवस्थित नियोजनपूर्वक करतात.

d287a6d0 9871 11eb 8053 6b4c133473b2 1617904696151 1622642766230

Advertisement

मुकेश अंबानी हे जगभरातील टॉप उद्योगपतींमधील एक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग ङायरेक्टर मुकेशजी यांची एकूण संपत्ती तब्बल 71.2 बिलियन ङॉलर आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार त्यांच्याकडे लगबग 170 च्या आसपास फक्त गाड्याच आहेत.

आपल्या नवनवीन उद्योगांमध्ये दिवसेंदिवस उच्चतम प्रगती करणारे मुकेश अंबानी हे अतिशय धार्मिक आणि नम्र स्वभावाचे व्यक्ती आहेत. अनेक धार्मिक कार्यांत त्यांना पाहिले जाते. पण मित्रांनो आपल्या मुकेश अंबानीचे सुद्धा एक आध्यात्मिक गुरू आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाने ते आपली सर्व कामे करतात.

See also  याच ठिकाणी झाला होता महादेव-पार्वतीचा विवाह, आजदेखील या मंदिरात होते एक रहस्यमयी गोष्ट...
Advertisement

mukesh ambani ramesh bhai

फक्त मुकेश अंबानींचे नव्हे, तर अनिल अंबानी यांचे सुद्धा तेच आध्यात्मिक गुरू आहेत. मीडियाच्या माहितीनुसार हे दोघेही भाऊ रमेश भाई ओझा यांना आपले गुरू मानतात. ते गुजरातच्या पोरबंदर मधील संदीपनी विद्यानिकेतन आणि आश्रमाला सांभाळतात.

Advertisement

तुम्हांला माहित आहे का, रमेश भाई ओझा हे तेव्हापासूनच अंबानी कुटुंबाचे गुरू आहेत, जेव्हा धीरुभाई अंबानी हे यशाची उंच शिखरे चढत होते. जेव्हा धीरुभाई अंबानी मेमोरियल चा उद्घाटन समारोह होता. तेव्हा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश ओझा हे होते.

Advertisement

अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रमांत सहभाग : एका रिपोर्ट अनुसार मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्या विवाह सोहळ्यात रमेश भाई ओझा हे प्रमुख पाहुणे होते. एवढंच नव्हे तर जेव्हा मुकेश व अनिल या दोन्ही भावांमध्ये वा’द’वि’वा’द झाले, तेव्हा ते मिटविण्यात सुद्धा रमेश भाई यांनी मोलाचे योगदान केले होते. कारण कोकिलाबेन यांनी त्यांना या दोन्ही भावांच्या संपत्तीचे हिस्सा करण्यात बोलावले होते आणि त्याप्रमाणे त्यांनी आपले कार्य सुद्धा पूर्ण केले.

See also  उच्चश्रीमंत असणाऱ्या नीता अंबानी यांची बहीण करते ही साधारण नोकरी, हे ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल.

मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी ह्या आधीपासूनच रमेश भाई ओझा यांचे व्हिडिओज पाहत होत्या. त्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी आपल्या घरी 1997 मध्ये “रामायण पाठ” साठी रमेश भाई यांना आमंत्रित केले होते. त्यानंतर एक आठवडाभर हा पाठ चालू होता. या कालावधीत अंबानी कुटुंबियांसोबत त्यांचे संबंध खूप छान जुळले.

Advertisement

4 Ramesh bhai ojha

माहितीनुसार जेव्हा सुषमा स्वराज यांनी “गीता” या धार्मिक ग्रंथाला “राष्ट्रीय ग्रंथ” घोषित करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा देखील रमेश भाई ओझा यांनीच मार्गदर्शन केले होते. हेच नव्हे तर, गुजरातचे प्रसिद्ध नेते मंडळी सुद्धा त्यांचे सल्ले घेतात आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील त्यांचा आदर करतात.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  कर्तव्यदक्ष IAS अधिकारी नवरा बायको महिलांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर फिरून राबवतायत "मिशन शक्ती" चं जागृती अभियान...
Advertisement

Leave a Comment

close