अंबानीपासून ते बच्चन कुटुंबापर्यंत सर्व पितात या डेअरीचे दूध, 1 लीटर दुधाची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

“ज्यांचे मोठं नाव, तेवढीच त्यांची मोठी आ’ण- बा’ण- शान.” हे म्हणावं तितकंच खरं आहे. हो ना.. मित्रांनो अगदी बरोबर… दिग्गज मंडळी, सेलिब्रिटीज, नेतेमंडळी या लोकांच्या लहानसहान गोष्टीही साऱ्या जगभर प्रसिद्ध होतात. आपल्या देशातील नामवंत व्यक्ती ह्या लक्जरी लाईफस्टाइल जगतात. तर ते वापरत असलेली प्रत्येक वस्तू ही ब्रँडेड तर असतेच. परंतु खूप महागडी देखील असते.

दररोज वापरात येणाऱ्या अशा अनेक गोष्टी असतात. आपण ज्यांना फॉलो करतो, ते स्टार्स काय खातात, काय पितात असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. आपण देखील या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला उत्सुक असतो.

तर आज आम्ही तुम्हांला अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहोत. चला तर मग पाहूया, आपल्या देशातील नामवंत श्रीमंत उद्योगपती अंबानी पासून शहिंशा बच्चन कुटुंबापर्यंत कोणत्या ङेरीतील दूध पितात.

काही दिवसांपूर्वीच मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार देशातील सर्वोच्च श्रीमंत व्यक्ती आणि मोठमोठे सेलिब्रिटीज हे ‘भाग्यलक्ष्मी’ या ङेरीचे ग्राहक आहेत. त्याचसोबत उद्योगपती अंबानी फॅमिली पासून

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर आणि ऋतिक रोशन आणि इतर अनेक सेलिब्रिटीज देखील आहेत, जे या ‘भाग्यलक्ष्मी’ ङेरीचे दूध वापरतात. मात्र असे म्हणतात की, या ङेरीतील दूधामध्ये अशी कोणती खास गोष्ट आहे, ज्यामुळे हे दूध एवढे किंमती आहे.

या ङेरीतील दुधाची ही आहे स्पेशल क्वालिटी: ‘भाग्यलक्ष्मी’ ङेरीचे देवेंद्र शहा हे मालक आहेत आणि ते या देशातील सर्वांत मोठे गवळी आहेत. मीडियाच्या माहितीनुसार देवेंद्र हे भाग्यलक्ष्मी ङेरीचे मालक होण्याआधी कपड्यांचे खूप मोठे व्यापारी होते.

त्यामुळे खरं तर कपड्यांचा व्यापार सोडून दूध ङेरी सुरू करणे, हे त्यांच्यासाठी खूप क’ठी’ण काम होते. देवेंद्र यांनी या ङेरीची सुरुवात प्राइङ ऑफ काऊ प्रोडक्टच्या क्षेत्रात फक्त 175 ग्राहकांसह केली होती. मात्र आपल्या अतोनात मेहनतीने व अपार कष्टांनी त्यांचे आज मुंबई व पुणेसह “भाग्यलक्ष्मी” ङेरीचे 22000 पेक्षा अधिक ग्राहक आहेत, तर जास्तीत जास्त तरुणाई सेलिब्रिटीज सामील आहेत.

या दुधाची किंमत आहे “एवढी”: अंबानी सारख्या उच्चश्रीमंत फॅमिली पासून ते फेमस सेलिब्रिटीज पर्यंत वापरल्या जाणाऱ्या या दुधाची किंमत प्रतिलिटर 90 रु. अशी आहे. रिपोर्टस् नुसार देवेंद्र यांच्या ङेरी मध्ये 4000 ङच होल्स्टीन गायी आहेत. त्याचसोबत या ङेरीतील प्रत्येक गायीची किंमत ही लगबग 1.75 ते 2 लाख रुपए एवढी आहे.

त्याचसोबत या ङेरीची विशेष स्वच्छता ठेवली जाते. दिवसांतून तीन वेळा या ङेरीतील जमिनीची साफसफाई करण्यात येते. येथील गायींना फक्त RO चे पाणी प्यायला दिले जाते. गायींना खाण्यासाठी अल्फा गवत, सोयाबीन, मौसमी भाज्या आणि मक्याचे गवत असा खुराक दिला जातो. एवढंच नाही तर, गायींच्या मनोरंजनासाठी नेहमी येथे गाणी देखील लावलेली असतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment