खूपच श्रीमंत असूनही महत्वाच्या वेळी न’र्व्ह’स होतात आणि घा’ब’रतात मुकेश अंबानी, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही सर्वगुणसंपन्न असतेच असे नाही. बहुतेकदा काही गोष्टींची कमी ही आपल्या सर्वांत आढळून येते. ज्याप्रमाणे हाताची पाचही बोटे सारखी नसतात. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती देखील सारखी नसते. आज आम्ही तुम्हांला असाच एक किस्सा एका नामांकित व्यक्ती बद्दल सांगणार आहोत.

https%3A%2F%2Fspecials

आपल्या भारतातील सर्वात प्रसिद्ध बिजनेसमैन ज्यांच्या घराच्या 27 व्या मजल्यावर 3 पर्सनल हेलिपॅड, 11 हजार करोङोंचे आलिशान घर, जे बनवण्यासाठी तब्बल 7 वर्षे लागली होती. त्यामुळे या महान आणि पॉप्युलर व्यक्तीच्या आयुष्यात नेमकं काय काय घडून गेलं हे तर सर्वजण जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

अगदी बरोबर ओळखलंत मित्रांनो, आम्ही दिग्गज उच्चश्रीमंत मुकेश अंबानी यांच्या बद्दल बोलत आहोत. परंतु तुम्हांला एक माहित आहे का, मुकेश अंबानी हे एक प्रसिद्ध बिजनेसमैन आणि यशस्वी उद्योजक असूनही आपल्या लाइफ मध्ये काही वेळेला त्यांचे मनोबल खचते. मात्र असे का आणि केव्हा होते, हे आज आम्ही आपल्याला सांगणार आहे.

See also  वॉशिंग पावडर "निरमा"! जाणून घ्या एका बापाने आपल्या मृ'त मूलीला कसे अजरामर केले...

untitled 19

न’र्व्ह’स का होतात : आपल्या सर्वांना कदाचित माहित नसेल, संपूर्ण जगावर आपली छाप उमटवणारे मुकेश अंबानी हे एक नामवंत व्यक्ती असले तरीही त्यांच्या मध्ये एका गोष्टीची कमी आहे. ती म्हणजे मुकेश अंबानी हे कित्येकदा लोकांच्या गर्दीत बोलताना खूप न’र्व्ह’स होतात आणि त्यांना काय बोलावे, हेच सुचत नाही.

शाकाहारी : भारतीय बिजनेसमैन मुकेश अंबानी यांच्या जवळ अपार मालमत्ता व धनसंपत्ती असूनही त्यांनी आजपर्यंत कधीही दारूला हात देखील लावला नाही. इतकंच नव्हे तर, ते शुद्ध शाकाहारी आहेत.

Mukesh Ambani PTI

आई- वडीलांचे फोटो जपतात : देशातील फेमस बिजनेसमैन मुकेश अंबानी हे आपल्या फॅमिलीवर किती प्रेम करतात. हे आपल्याला यावरून नक्कीच समजते. त्यांच्या घरातील प्रत्येक रूम मधील भिंतीवर त्यांच्या फॅमिलीचा फोटो लावलेला आहे. तसेच घरातील प्रत्येक भिंतीवर मुकेश यांच्या आई- वडिलांचे फोटो पहायला मिळतील.

See also  तृतीयपंथीयांवर असे केले जातात अं'त्यसंस्कार, चुकूनही तुम्ही हे पाहू नका, अन्यथा भोगावे लागतील हे भयानक परिणाम...

वाढदिवस साजरा करणे, मुळीच आवडत नाही : मुकेश अंबानी यांना आपला जन्मदिवस साजरा करणे, अजिबात आवडत नाही. आपल्या फॅमिलीच्या इच्छेसाठी त्यांनी आपला 50 वा वाढदिवस साजरा केला होता. परंतु कोणत्याही प्रकारचा जास्त खर्च न करता सेलिब्रेशन केले होते.

mukesh ambani ril reliance industries bloomberg 1200

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment