मुकेश अंबानी भारत सोडून जाणार आहेत? जाणून घ्या यामागील कारण…
आपल्या भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे आता भारत सोडून जाण्याच्या तयारीत आहेत, असे ऐकू येत आहे. परंतु रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक अंबानी हे भारत सोडून जाणार आहेत, तर ते दुसर्या कोणत्या देशात जाऊन स्थायिक होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. तर अंबानी यांनी नुकतेच मुलाखतीत सांगितले की, जगातील कोणत्याही इतर देशात जाऊन राहण्याची कोणतीही योजना नाही. ही एक अफवा सर्वत्र पसरवली जात आहे.
“रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड” कंपनीने स्पष्टपणे सांगितले आहे की, चेअरमन अंबानी आणि त्यांचा परिवार यांची लंडनमध्ये किंवा देशात इतर कोणत्याही ठिकाणी राहण्याची कोणतीही योजना नाही.
अंबानी यांनी लंडनमध्ये खरेदी केले आहे घर : रिलायन्स द्वारा 592 करोड किंमतीची लंडनमध्ये संपत्ती खरेदी केल्यानंतर अंबानी आणि त्यांचा परिवार आता विदेशात आपली प्रॉपर्टी बनवू इच्छित आहे. ते मुंबईत 4,00000 फूट असलेल्या घरात राहतात. त्यांचे घर “एंटिलिया” शहरातील एल्टामाऊंङ रोडवर आहे.
मीडियाच्या माहितीनुसार “आरआईआईएचएल” कंपनी हे स्पष्ट करू इच्छित आहे की, “या हेरिटेज संपत्तीच्या अधिग्रहणाची उद्देशयोजना आहे की, दिशानिर्देश आणि स्थानिक नियमांचे पूर्ण स्वरूपाने पालन करत त्याला एक मुख्य गोल्फिंग आणि स्पोर्टिंग रिसॉर्टचे स्वरूप द्यायचे आहे.” परंतु यामध्ये कुठेही मुकेश अंबानी यांची आपला देश सोडून जायची इच्छा नाही, असे त्यांनी स्वतः सांगितले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.