मुकेश अंबानींची व्हॅनिटी वॅन आहे तब्बल इतक्या कोटींची, तर नीता अंबानी सकाळी पिते तब्बल इतका लाखाचा चहा…

मुकेश अंबानी सध्या भारत आणि जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. मुकेश अंबानी यांचे घर हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. त्यांची पत्नी नीता अंबानी त्यांच्या दिवसाची सुरुवात तीन लाख चहाने करतात. अशा परिस्थितीत मुकेश अंबानी यांची जीवनशैली किती महाग असेल याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. मुकेश अंबानी यांनी व्हॅनिटी व्हॅन विकत घेतली आहे, मुकेश अंबानीची व्हॅनिटी व्हॅन कशी दिसते ते पाहूया.

व्हॅनिटी व्हॅन राजवाड्यापेक्षा कमी नाही: मुकेश अंबानी यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या वाहनांचा संग्रह आहे, त्यामुळे त्यांचे छंद देखील रॉयल असतील यात काही शं’का नाही, म्हणूनच त्यांनी ही भव्य व्हॅनिटी व्हॅन बनविली आहे.

null

व्हॅनिटी व्हॅन एखाद्या घरासारखी आहे: या व्हॅनिटी व्हॅनमध्ये तुम्हाला घरामध्ये असते अशी प्रत्येक सुविधा मिळेल. हे आपण या चित्रांद्वारे पाहू शकता. हि खूपच रॉयल व्हॅनिटी व्हॅन आहे.

सुमारे 25 कोटींच्या व्हॅनिटी व्हॅन: ही व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यासाठी अंबानी यांनी सुमारे 25 कोटी रुपये खर्च केले आहेत. वेळ वाचविण्यासाठी या व्हॅनिटी व्हॅनमध्ये एक मीटिंग एरिया देखील आहे. ज्यामध्ये बसून अंबानी महत्वाच्या मिटिंग करतात.

null

व्हॅन बॉ’म्ब आणि आ’गीपासून सुरक्षित आहे: या व्हॅनवर बॉ’म्ब, आ’ग व बु’ले’टचा कसलाही परिणाम होत नाही. अशा प्रकारे आपण या वॅनच्या गुणवत्तेनुसार तिच्या किमतीचे अनुमान लावू शकता.

व्हॅनिटी व्हॅन घराप्रमाणे सजवली आहे: चित्रांमधून आपण स्पष्टपणे पाहू शकता, या व्हॅनमध्ये अंबानींचे संपूर्ण कुटुंबसुद्धा राहू शकते. यामध्ये खोली अतिशय सुंदर पद्धतीने सजवली आहे.

आरटीओ मुंबईने ग्रीन सिग्नल दिला: हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मुंबई आरटीओने रस्त्यावर ही व्हॅन चालविण्यासाठी नोंदणी फीस म्हणून सुमारे 1.82 कोटी घेतले आहेत.

हि व्हॅन भारतात बनलेली नाही: ही व्हॅन कोणत्याही भारतीय कंपनीने बनविली नाही. हि व्हॅन एका डच कंपनीने डिझाइन केली आहे…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment