मुकेश अंबानींची मुलगी लग्नानंतर राहते या घरात, एखाद्याला राजवाडा देखील फिका पडेल असे आहे तिचे घर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपल्या देशातील सर्वांत उच्चश्रीमंत बिजनेसमॅन मुकेश अंबानी यांची एकुलती एक मूलगी ईशा अंबानी हिने आनंद पीरामल सोबत लग्न केल्यावर 2018 मध्ये एंटिलिया सोडून दिले. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला त्या घराविषयी सांगणार आहोत, ज्या घरात ईशा अंबानीला तिचे पती अगदी राणी सारखे ठेवतात.

पीरामल ग्रुपचे चेअरमन अजय पीरामल यांचे चिरंजीव आनंद पीरामल यांच्यासोबत विवाह झाल्यावर ईशा अंबानी एका नवीन बंगल्यात राहायला गेली. ईशा आणि आनंद यांचा “गुलिता” हा बंगला कोणत्याही मोठ्या राजवाड्यापेक्षा मुळीच कमी नाही. 2015 मध्ये या बंगल्याचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.

हा बंगला समुद्राच्या जवळ आहे. त्याचसोबत येथून अरबी समुद्राचे रोमांचक दृश्य देखील पाहायला मिळते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या घराला ङायमंङच्या साहाय्याने बनवण्यात आले आहे. ही ङायमंङ थीम घराच्या बाहेरून ते अगदी घराच्या आतील कानाकोपऱ्यात सुद्धा पाहायला मिळते.

See also  पुन्हा एकदा अंबानी कुटुंबात सुरू झाली लगीनघाई, करोडपती घरातील ही मूलगी होणार यांची नवी सून...

cd18ba26bd7c9e16982a3e853f0f3ed62f445

2012 मध्ये ईशाच्या सासर्यांनी म्हणजेच अजय पीरामल यांनी ही संपत्ती हिन्दुस्तान युनीलीवर कडून जवळपास 10 अरब ङॉलर म्हणजेच 450 करोड रुपयांना खरेदी केली होती. तर नूतनीकरणानंतर या संपत्तीची किंमत कितीतरी पटीने अधिक वाढली आहे. ईशा आणि आनंद यांना लग्नानंतर हा पाचमजली बंगला भेट म्हणून मिळाला आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, अजय पीरामल यांचे फार्मास्युटिकल, फायनान्शिअल सर्विसेस, रियल इस्टेट, इन्फॉर्मेशन सर्विस आणि ग्लास पॅकेजिंग इ. बिजनेस आहेत.

या घरातील किचनमध्ये असलेले सर्व सामान खूप वजनदार, प्राचीन आणि मोठ्या किंमतीचे आहे. घरातील सर्व लोकांना तसेच पाहुण्यांना चांदीच्या चमचमत्या भांड्यातच जेवण वाढले जाते. “गुलिता” हा 50 हजार फूट जमिनीत विस्तारला आहे. घरामध्ये लावण्यात आलेल्या झुंबर पासून प्रत्येक वस्तू ही इम्पोर्टेड आहे. विदेशातून खास या अप्रतिम महागड्या वस्तू मागवण्यात आल्या आहेत.

See also  माझे स्तन पार बेंबी पर्यंत लोंबू लागले तरी मी ब्रा घालणार नाही, या प्रसिद्ध अभिनेत्रीचं विधान; कारण...

694688300efec65c46238bc2f65b65d25d971

असे म्हणतात की, जेव्हा हिन्दुस्तान युनिलीवर लिमिटेड जवळ ही संपत्ती होती. तेव्हा हा बंगला एक प्रशिक्षण केंद्र होता. 2012 मध्ये अजय पीरामल यांनी हा बंगला खरेदी केल्यानंतर त्यामध्ये ङायमंङ रूम बनवल्या गेल्या. या बंगल्याचे इंटेरियर सुद्धा अगदी पाहण्याजोगे आहे. थोडक्यात म्हणजे ईशा आणि आनंद यांची ही प्रेमनगरी अफाट सुंदर आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment