“मुलगी झाली हो” मालिकेतील माऊ खऱ्या आयुष्यात आहे खूपच सुंदर आणि डॅशिंग, तिचे फोटो पाहून थक्क व्हाल!

मराठी मधील नवनवीन विषयाला जखडन घालून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ह्या नविन मालिका जुन्या कलाकारांच्या संगोपातून उत्तमरित्या पार पडत आहेत. मराठी मध्ये दरवर्षी नवनवीन मालिका प्रेक्षकांनच्या भेटीस येतच असतात.

त्यातल्या प्रसिद्ध होणाऱ्या काही मालिका त्यांच्या कथेमधील मनोरंजनामध्ये किव्हा मग त्यातील भूमिका पेलवणाऱ्या कलाकारांनमुळे चांगलेच ध्यानात राहत असतात, सध्या अशीच एक मालिका सध्या खूप लोकप्रिय होत चालली आहे ह्या मालिकेला खूप चांगल्या प्रमाणत प्रेक्षकवर्ग लाभला आहे ती म्हणजे ‘मुलगी झाली हो’, या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी माऊ तिला बोलता येत नसत,

divyasubhash2115992060202390635829027566590 10133824908

तिच्या आईने आणि बहिणीने लहानपणापासून खुप जपून तिला मोठा केलेलं असत. त्यातील सं’घ’र्ष म’त’भे’द कसा असतो ? हे दाखवणारी ही मालिका सध्या चर्चेत आहे. ह्या टीव्ही मालिकेत दोन भूमिका उत्कृष्टपणे करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे दिव्या पुंगावकर आणि शर्वाणी पिल्लई.

See also  वाढदिवसाच्या दिवशीच गुपचूप लग्न उरकलं या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने, लग्नाचे फोटो होत आहेत व्हायरल...

ह्या दोघींच्या विषयी इतरत कुठेही तुम्ही वाचले असेलच पण आम्ही सांगतोय ह्या मालिकेतील एका नव्या चेहऱ्याबद्दल ! ह्या मालिकेतील अभिनेत्रीच नाव मालिकेत नाव माऊ जरी असल तरी तीच खरं नाव दिव्या पुंगावकर आहे.

785541 h

‘मुलगी झाली हो’, हो ह्या मालिकेत मोठ्या माऊची भूमिका अभिनेत्री दिव्या सुभाष पुंगावकर पेलवत आहे. दिव्याचा जन्म २६ जुलै १९९६ रोजी झाला होता दिव्याचे मूळ गाव जरी माणगाव असले तरी ती सध्या मुंबईत स्थित आहे, तिचे शालेय जीवन आणि महाविद्यालयीन जीवन मुंबईत पार पडले, दिव्याला अभिनया व्यतिरिक्त मॉडेलिंगची सुद्धा तिने आवड जपली आहे.

तुम्हाला माहीत नसेल की मी मराठीने आयोजित केलेल्या मुंबईतील सुकन्या फॅशन शो ची ती एकुलती विजेती आहे, दिव्याने ‘प्रेम तुझा रंग कसा’, ह्या मालिकेतून टीव्ही माध्यम मध्ये प्रदार्पण केलं.

See also  अश्या प्रकारे साजरी केली प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींनी यंदाची मकर संक्रांती, पहा अभिनेत्रींचे संक्रांती विशेष फोटो...

ह्या मालिकेत तिने छोटा रोल केला होता त्यानंतर स्टार प्रवाह वरील ‘विठूमाऊली’ ह्या मालिकेत तिने चंद्र भागाची भूमिका साकारली होती. आत्ता दिव्या पुंगावकर आपल्याला “मुलगी झाली हो” मालिकेतून माऊच्या प्रमुख भूमिकेत उठून दिसणार आहे.

‘मुलगी झाली हो’, ह्या मालिकेतील छोटी माऊ प्रेक्षकांना खूप आवडत चालली आहे, छोट्या माऊची भूमिका छोटी बालकलाकार मैथिली पटवर्धन हिने साकारली होती, पण आत्ता हीच माऊ मोठी झालीये आणि नवीन मोठी झालेली माऊ चाहत्यांच्या मनात पुन्हा घर करू पाहतीये! ह्या मालिकेत तुम्ही अभिनेत्री दिव्या सुभाष पुंगावकरचा अभिनय कसा आहे हे पाहू शकता ? तर मालिकेतील ही नवीन माऊ तुम्हाला आवडतीये का ? आम्हाला नक्की कळवा..

876567865

कारण ह्या नव्या माऊ बद्दल प्रेक्षकांच्या मनात काय चालतय हे मालिकेच्या टीआरपी वरून सर्वांना नक्की कळेल, त्यामुळे ही मालिका तुम्ही पहिली नसेल तर आजच स्टार प्रवाहवर सकाळी ११:३० वाजता किव्हा मग संध्याकाळी ९ वाजता ह्या मालिकेचा तुम्ही तुमच्या वेळेनुसार आस्वाद घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही ही मालिका ऑनलाइन पद्धतीने देखील बगू शकता

See also  दोन जुळ्या मुलांचा बाबा झाला हा मराठमोळा अभिनेता, पाहा त्याच्या या बाळांचे गोंडस फोटोज्...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close