“बजरंगी भाईजान” चित्रपटातील मुन्नीला मिळाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, राज्यपालांच्या हस्ते सन्मानित…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरङुपरहिट चित्रपट “बजरंगी भाईजान” आपण सर्वांनी पाहिलाच आहे. यामधील अभिनेत्री हर्षाली ही आपल्या अप्रतिम अभिनयाने खूपच प्रसिद्धीत आली. त्यामुळे तिला आतापर्यंत अनेक प्रोजेक्ट देण्यात आले. मात्र ती आपले शिक्षण पूर्ण करू इच्छित आहे. या चित्रपटात हर्षालीने “शाहिदा” ही भूमिका साकारली होती. तसेच तिला “मुन्नी” या नावाने सुद्धा ओळखले जात होते.

या सिनेमात मुन्नी ही एक पाकिस्तानी मूलगी दाखवली आहे. जी भारतात येऊन हरवली जाते. त्यानंतर एक भारतीय पवन कुमार चतुर्वेदी याच्या मदतीने पुन्हा ती सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचते. हर्षाली ची अभिनयशैली चाहत्यांना मोठ्या प्रमाणात भावली, त्यामुळे तिला सर्वश्रेष्ठ महिला असे गौरवत फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. याव्यतिरिक्त सुद्धा हर्षालीने इतर अनेक सर्वश्रेष्ठ बालकलाकार चे स्क्रीन अवॉर्ड देखील मिळवले आहेत.

See also  चेहऱ्यावर जखमा आणि फाटलेले कपडे! "तारक मेहता..." मधील टप्पूची झाली अशी अवस्था, टप्पु सोबत नेमकं काय घडलं...

अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा हिला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांद्वारा यावर्षीचा भारत रत्न ङॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिने या कार्यक्रमाचा एक फोटो शेयर केला आहे. मुंबईतील राजभवन येथे आयोजित या समारंभात हर्षालीने सफेद आणि गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

त्याचप्रकारे याआधी सुनिल शेट्टी, विवेक ओबेरॉय, ऋचा चङङा, तुषार कपूर, धर्मेंद्र, सोनू निगम, अदनान सामी, पंकज उधास, उदित नारायण, अलका याज्ञनिक, शबाना आजमी, आशा पारेख, धनराज पिल्ले, चेतन शर्मा, साइना नेहवाल, मेरी कोम इ. मोठमोठ्या हस्तींना सुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या बॉलिवूड अभिनेत्रींची स्वतःच्या लग्नात रडून रडून झाली होती अशी अवस्था, ३ नंबरची अभिनेत्री तर...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment