या प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरने आपल्याच टीममधील खेळाडूची बायको पळवली, मॅच सुरु असताना एकमेकांना…
प्रेम म्हणजे प्रेम असतं, ते तुमचं आमचं सेम असतं. पण प्रेमात ही मोठा गेम होऊ शकतो हेही चुकीचं नाही. असे म्हणतात की खऱ्या प्रेमामध्ये रंग, रूप, वय दिसत नसते. प्रेम कधी हि कोणावरती हि होऊ शकते. अशा परिस्थितीत, बर्याच वेळा आपण अशा व्यक्ती वरती प्रेम करतो ती व्यक्ती आपल्या नशिबात नसते.
बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील अनेक नामांकित व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यापैकी काहींनी डे टिं गनंतर आपले नाते संपवले. तर विराट अनुष्का सारखे काही आहेत त्यांनी आपल्या प्रेमाचा शेवट केला. काही प्रेम आयुष्यभर टिकतात तर काही एकदोन वर्षातच फुटतात. तर आज प्रेमाचा नेमकं काय जुमला झालाय ते बघुयात..
चला तर मग, आपण आज एक अशा भारतीय खेळाडू बद्दल माहिती जाणून घेणार आहोत की त्याने आपल्या मित्राची पत्नी हि सोडली नाही. अहो म्हणजे धरली नाही. पण प्रेम ही करायचं थांबवलं नाही. त्या खेळाडूचे नाव मुरली विजय असे आहे. आयपीएलच्या १३ हंगामामध्ये खेळण्यास मुरली विजय युएईला आहे.
तो चेन्नई सुपर किंग्ज या संघामधून खेळत आहे. मागील वर्षी त्याला काही खास करण्याची संधी मिळाली नव्हती, परंतु यावेळी तो पूर्ण तयारी मध्ये मैदानामध्ये उतरलेला आहे. टीम जरी काही खास करत नसली तरी मुरली विजय चे हौसले बुलंद आहेत. पण फक्त क्रिकेट हेच त्याचं आयुष्य नाहीये. क्रिकेट जीवन सोडून मुरली विजयचे वैयक्तिक जीवनही खूप इंटरेस्टड आहे. जे वाचून आपणही हैराण व्हाल. चला तर मग जाणून घेऊयात.
बघा म्हणजे असं करणं खूप चुकीचं आहे ; पण शेवटी हे घडलं ते घडलं. तो त्याच्या स्वतःच्या मित्राच्या बायकोच्या प्रेमात पडला होता. जरी मैत्रीमध्ये हे चु की चे मानले जाते, परंतु त्याच्या कुटूंबाने कोणाचीही पर्वा केली नाही आणि अखेर त्याने तिच्या मैत्रिणीशी लग्न केले. कदाचित याच कारणास्तव त्याने आपला मित्र कायमचा गमावला.
काय होतं की कधी कधी आपण स्वार्थासाठी मित्र गमावतो. शेवटी मुरली विजय सोबतही तेच घडलं. ज्या मित्राच्या पत्नी सोबत त्याने लग्न केले आहे तो दुसरा कोणीही नसून तर तो भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आहे.
दिनेश कार्तिक सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेर्तृत्व करत आहे. एक काळ असा होता की प्रत्येकजण मुरली आणि दिनेशच्या मैत्रीचे उदाहरण सर्वाना देत होते. त्यांची मैत्री मिरवत होता. कौतुक करत होता.
पण नंतर निकिता वंजारा या दोघांमध्ये आल्यामुळे त्यांची मैत्री कायमची तुटली. निकिता ही दिनेशची पत्नी होती पण मुरली तिचा प्रेमात पडला होता. आणि इथंच घोटाळा झाला. आता दुसऱ्याच्या पत्नीवर ड’ल्ला मारणे कितपत योग्य ! तुम्हीच ठरवा.
आता त्यांची भेट कशी घडली? भारतीय क्रिकेटपटू मुरली विजय आणि निकिताची पहिली भेट २०१३ मध्ये आयपीएलच्या पाचव्या हंगामामध्ये झाली होती. त्या दिवसांत निकिता सामने पाहण्यास स्टेडियममध्ये जायची. ती स्टेडियम मध्ये यायला लागल्यावर खरा घोळ झाला.
त्याच वेळी या दोघांची जवळीकता झाली होती. दोघे एकमेकांच्या जवळ आली. लाईन मारू लागली.आणि नंतर दोघांनीही एकमेकांना प्रेम करायला चालू केले. त्यांना कळलं नाही कधी लाईन प्रेमाची सलाईन बनली. दोघे हि एकमेकांसोबत वेळ घालवू लागले. जेव्हा दोघांनाही लग्नाचा निर्णय घ्यावा असे वाटले तेव्हा त्यांनी कोणाचीही पर्वा न करता आपले नाते सार्वजनिक केले.
त्यांचं तिकडं सगळं ठरलं पण इकडं मात्र, दिनेशला याचा मोठाच धक्का बसला. बिचारा डोक्याला हात लावून बसला. आणि यामुळे त्याच्या खेळावरही परिणाम झाला. तो दोन आयपीएल हंगामात खेळला पण काही खास कामगिरी दाखवू शकला नाही. असं म्हणतात की, दिनेशने सत्य जाणून घेतल्यावर निकिताला घटस्फो’ट दिला.
त्यावेळी निकिताही आई होणार होती. एक महत्वाच्या रिपोर्टनुसार दिनेश आणि मुरली विजय यांच्यात त्यावेळी मोठा वा’द झाला. त्यानंतर दिनेश ने हि दोन वर्षांनी २०१५ मध्ये दीपिका पल्लीकलशी लग्न केले. दुसरीकडे, आजही मुरली आणि निकिता एकत्र आहेत आणि पती-पत्नीसारखे सुखी जीवन जगत आहेत. दोघांनी प्रेमात एकमेकांसोबत गेम जरी केला असला तरी मैत्रीत मात्र खूप वा’ई’ट पणा ओढवला गेला.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
Jo kuni ahe ha lekh lihnara… Ek numbercha harami bhadwa manus ahe kharach😂😂😂 yachya sobat as vhyayla hav n tyacha lekh banavun takayla hava asach masala marun🤣🤣🤣
It’s very interesting love story