MX प्लेयर वरील ही वेबसिरीज करतेय थक्क… यातील बोल्ड सिन “आश्रम” ला देखील टाकत आहेत मागे..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो अनेक वेबसिरीज हल्ली भेटीस येत आहेत, त्यापैकी एम एक्स प्लेयर वरील खूपशा वेबसिरीज नेहमीच प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेल्या असतात. यातून प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणावर मनोरंजन होत असते. पडद्यावर अनेक कथा अभिनयाचे आणि भूमिकांचे विविध रंग उधळत असतात, त्यामुळे रसिक मंडळी या वेबसिरीज खूप मनापासून पाहत असतात. या एम एक्स प्लेयर वरील वेबसिरीजमध्ये “आश्रम” ची क्रेझ लोकांच्यात मोठ्या प्रमाणावर अशी वाढली आहे की या “आश्रम” वेबसिरीज शिवाय दुसऱ्या सर्व वेबसिरीज लोक पाहत आहेत.

एम एक्स प्लेयरने प्रेक्षकांच्या मनात एक निराळे स्थान निर्माण केले आहे, हे लोकांचे प्रचंड आवडीचे बनत चालले आहे. लोकांच्या मनात असे एक अढळ स्थान निर्माण केले आहे की लोक याला विसरणे कठीण आहे. यातील अनेक वेबसिरीज खूपच आकर्षक आहेत, प्रेक्षकांच्या कल्पना शक्ती च्या पलीकडच्या कथा इथे पाहायला मिळतात. अनेक सिन थक्क करणारे आहेत, यातील सर्व कलाकार आणि त्यांचा अभिनय अतिशय आकर्षित करणारा आहे. लोक वेळात वेळ काढून यावरील वेबसिरीज आवडीने पाहतात.

See also  विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पागल झाली होती ही अभिनेत्री, आज देखील दिसते खूपच सुंदर!

या वरती “आश्रम” ने स्वतःची एक निराळी ओळख बनवली होती, यातील अनेक बोल्ड सिन प्रेक्षकांना थक्क करत होते. हे कथानक आणि यातील लाजिरवाणे सिन इतके बोल्ड असतील याची कोणी कल्पना सुद्धा केली नसावी. त्यामुळे ही वेबसिरीज लोकांच्यात खूप चर्चेत आली होती, सोशल मीडियावर सर्वत्र यातील सिन ची आणि काम करणाऱ्या कलाकारांची चर्चा रंगली होती. पडद्यावर हे सिन पाहिल्यावर आज सुद्धा लोक आश्चर्यकारक व्यक्त करत असतात, यामध्ये नामवंत कलाकार झळकले आहेत.

मित्रहो “आश्रम” वेबसिरीज मुळे तुम्ही इतके थक्क झाला, मात्र आता आणखीन एक वेबसिरीज आपल्या भेटीस आली आहे. या वेबसिरीजने किती तरी पटीने “आश्रम” ला मागे सोडले आहे. यातील अनेक बोल्ड सिन डोळे बंद करण्यास भाग पाडतात. या वेबसिरीजला पाहिल्यावर नक्कीच “आश्रम” ला लोक लवकर विसरून जातील, यातील खूपसे सिन लाजिरवाणे आहेत. पाहणारा प्रत्येक प्रेक्षक या सीन्स मुळे लाजून जातो. म्हणून तर लोकांना ही वेबसिरीज अतिशय आकर्षित करणारी ठरत आहे.

See also  "तू खरंच एक परमात्मा आहेस" रेमो डिसूजाच्या पत्नीने मानले सलमान खानचे आभार

या वेबसिरीजचे नाव “हॅलो मिनी” असे आहे, ही वेबसिरीज १८+ बेसवर बनवण्यात आली आहे. मित्रहो याचा अर्थ असा आहे की तेच लोक ही वेबसिरीज पाहू शकतात ज्यांचे वय १८ किंवा १८ पेक्षा अधिक आहे. हॅलो मिनी वेबसिरीज तुम्ही एम एक्स प्लेयर वरती फ्री मध्ये पाहू शकता. या वेबसिरीजला मित्रहो वयाचे देखील बंधन घातले गेले आहे, यावरूनच तुम्ही यातील बोल्ड सिनची कल्पना करू शकता. यातील एपिसोड पाहिल्यानंतर प्रत्येक जण हे मानण्यास तयार होईल की “हॅलो मिनी” वेबसिरीज “आश्रम” पेक्षा पुढच्या स्तराची आहे.

मित्रहो तुम्ही ही वेबसिरीज एकदा नक्की पहा, तुम्हाला यातील बोल्ड सिन बद्दल काय वाटते ते आम्हाला कमेन्ट करून सांगा तसेच जर आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सिद्धार्थ शुक्ला करणार होता लग्न, परंतु अखेर त्याचे स्वप्न अधूरेच राहिले...
Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment