“तुझ्यापेक्षा माझी कामवाली बाई सुद्धा चांगली दिसते” या नेटकऱ्याच्या कमेंटला या अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सोशल मीडियावर केव्हा, कधी काय होईल याचा काही एक नेम नाही. बॉलीवुड अभिनेत्री स्वरा भास्कर ही सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. त्याचसोबत तिला कित्येकदा ट्रोलिंगचा सामना सुद्धा करावा लागतो. मागील काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री स्वरा भास्कर हिने पार्क मधील आपला साङी घातलेला फोटो शेयर केला होता. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना तर आवडला. परंतु यावर एका युजरने म्हटले होते की, “त्याच्या घरातील कामवाली बाई सुद्धा साङी वर तिच्या पेक्षा जास्त चांगली दिसते.” यावर स्वरा भास्कर ने खूप चांगले सणसणीत उत्तर त्या युजर ला दिले आहे.

स्वरा भास्कर ने शेयर केलेल्या फोटोमध्ये कॅप्शन दिले होते की, “एक साङी, एक पार्क, एक फेरफटका आणि एक पुस्तक…” या सर्व गोष्टी एकांतात अनुभवायला पाहिजे. स्वरा भास्कर च्या या फोटोमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. तिच्या या फोटोवर कमेंट केलेल्या युजर ला उत्तर देत तिने म्हटले आहे की,”मला विश्वास आहे की, तुमची कामवाली बाई सर्वाधिक सुंदर असेल. त्यामुळे तुम्ही तिच्या कामाचा नक्कीच सन्मान करत असाल आणि तिच्यासोबत कोणताही वाईट व्यवहार करणार नाही.”

See also  अभिनेता सनी देओलने अमृता सिंहला रिलेशनशिपमध्ये दिला होता धोका, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

स्वरा भास्कर ला ट्रोलिंगला तोंङ देण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा वोग मॅगझिन कव्हर च्या फोटोमुळे स्वरा ला ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी एका युजरने म्हटले होते की,”शेवटी नालासोपारा मधील एक चेहरा वोग मॅगझिन च्या कामी आला. त्याबद्दल अभिनंदन..”

यावर स्वरा म्हणाली होती की,”का नाही…. नालासोपारा ला वोग इंडिया मॅगझिन चा हिस्सा बनायला हवे. त्याचसोबत धारावी, शाहदरा आणि सीलमपुर यांना देखील बनायला हवे. कारण त्या लोकांच्या मेहनतीमुळेच तुम्ही एक स्टाईलिश लाईफ जगता. ते लोक गरीब वस्ती मध्ये राहतात, म्हणून तुम्ही एका शिवी प्रमाणे त्याचा उच्चार करता…’

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  किंग खान शाहरुख खानच्या मुलीने व्यक्त केले आपले दुःख, म्हणाली, "मी 12 वर्षांची असताना..."
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment