प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा “झुंड” चित्रपटाच्या प्रदर्शनावर बं’दी, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आजपर्यंत च्या सिनेमा इतिहासात कोणत्या ना कोणत्या कारणाने चित्रपट प्रदर्शित होण्यापासून अडकत आलेला आहे. काही चित्रपट आ’क्षे’पा’र्ह असतात तर काही चोरलेले. आता यात मराठी मधील प्रसिद्ध सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे ही अडकलेले दिसून येत आहेत. आता आपल्याला प्रश्न पडला असेल, की का ? कशाने ? वगैरे वगैरे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटाचे नशीब अधांतरीच आहे. ‘झुंड’ चित्रपट प्रदर्शित करण्यास दिवाणी को’र्ट आणि तेलंगणा उच्च न्या’या’ल’याने दिलेली स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्या’या’ल’याने बुधवारी नकार दिला. चित्रपटातील सहाय्यक व्यक्तिरेखेवरील कॉ’पी’रा’ईटमुळे ‘झुंड’ रखडला आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेतील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने चित्रपटाचे निर्माते सुपर कॅसेट्सची मागणी फेटाळून लावली. तेलंगणा उच्च न्यायालयाने 19 ऑक्टोबरला आदेश देत भारतासह जगभरात ‘झुंड’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बं’दी घातली होती. या आदेशाला चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्या’या’ल’या’त आव्हान दिले होते. वरिष्ठ वकील व्ही. आर. धोंड यांनी सुपर कॅसेट्सच्या वतीने युक्तिवाद केला, तर वरिष्ठ व’की’ल पी. एस. नरसिम्हा यांच्यासह वकील अबिद अली बीरन आणि श्रीराम परकात यांनी प्रतिवादी नंदी चिन्नी कुमार यांची बाजू मांडली.

See also  अभिनेत्री प्रियांका चोप्राची लहान बहीण दिसते तिच्यापेक्षाही खूपच सुंदर, फोटो पाहून घायाळ व्हाल!

सार्वजनिक क्षेत्रात (पब्लिक डोमेन) आधीपासूनच उपलब्ध असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सत्य घ’ट’ना ‘मालमत्ता’ मानल्या जाऊ शकतात का आणि त्या कॉ’पी’रा’ई’ट संरक्षणास पात्र ठरु शकतात का? हा भारतातील कॉ’पी’रा’ई’ट का’य’द्यासंदर्भात महत्त्वाचा प्रश्न या या’चि’के’त उपस्थित करण्यात आला होता.

त्या कॉ’पी’रा’ई’ट संरक्षणास पात्र ठरु शकतात का? हा भारतातील कॉ’पी’रा’ई’ट का’य’द्यासंदर्भात महत्त्वाचा प्रश्न या या’चि’के’त उपस्थित करण्यात आला होता.

या’चि’का’क’र्ते सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (टी-सीरीज म्हणून विख्यात) ने असा दावा केला होता की हा चित्रपट फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. नागराजचा बॉलिवूडमधील हा पहिला सिनेमा आहे.

बारसे यांनी प्रशिक्षण दिलेल्या झोपडपट्टीतील फुटबॉल संघाचा कर्णधार असलेल्या अखिलेश पॉलच्या जीवनावर दाक्षिणात्य भाषेत चित्रपट निर्मिती होत आहे. मात्र हे कॉपीराईटचे उल्लंघन असल्याचे समजून झुंड चित्रपटाच्या प्रदर्शनावि’रु’द्ध आदेश देणे चुकीचे असल्याचे हा’य’को’र्टा’त याचिकाकर्त्यांनी सांगितले होते.

See also  'दे धक्का' चित्रपटातील ती छोटी अभिनेत्री पहा आज अशी दिसते, वागवली शुक्राची चांदणी या गाण्यामुळे मिळाली होती खूप प्रसिद्धी!

अखिलेश पॉल यांच्या जीवनाविषयी चित्रपट बनवण्याचा अधिकार आपण विकत घेतल्याचा दावा चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी केला होता. बॉलिवूड अभिनेता आमिर खानने होस्ट केलेल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात पॉलने हजेरी लावली होती. नंदी चिन्नी कुमार यांनी हा कार्यक्रम पाहून पॉलकडे त्याचा जीवनपट चित्रपटात आणण्याची मागणी केली होती. त्यासाठी आर्थिक मोबदला देण्याची तयारीही दाखवली होती.

मराठी मधील दिग्दर्शक असलेल्या नागराज मंजुळे यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झालेली आहे. आता पुढे यावर काही तोडगा निघतोय का ? हे पाहावं लागणार आहे. कारण सध्या तरी चित्रपट प्रदर्शित होण्यास अडचणी आहेत असं दिसून येत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  'द डर्टी पिक्चर' फेम विद्या बालनने चित्रपट चित्रपटातून नव्हे तर मालिकेतून केली होती सिनेमामध्ये एन्ट्री...

Leave a Comment