नागराज-रितेश घेऊन येत आहे छत्रपती शिवरायांवर नवीन चित्रपट, तुम्ही ट्रेलर पहिला का?

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या झुंड चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बिझी असतानाच त्यांनं आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं शिवरायांच्या जीवनप्रवासावर तीन सिनेमे बनवणार असल्याची घोषणा नागराज मंजुळेनं केली आहे. यासाठी त्यानं एक खास व्हिडीओही शेअर केला आहे. ‘शिवत्रयी’ या नावाची चित्रपटांची मालिका असणार आहे.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन आणि अजय-अतुल यांचं संगीत या ‘शिवत्रयी’ सीरिजला लाभणार आहे. रितेश देशमुख यात महाराजांच्या रुपात दिसणार आहे. मंजुळे यांनी 30 सेंकदाचा टीझर प्रदर्शित करुन याबाबतची घोषणा केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती टीम या सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

See also  बनावट कथा रचून आमच्या आमदारांचे निलंबन केलंय – फडणवीसांचा गंभीर आरोप
Advertisement

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

nonamenonamenonamenonamenonamegnonamenonamenonamenonavsfvfffffffffffffsffffsffffffffffdffffffffffffffffffffffffssfffffdffsfuffffssffsffssfffffaassadffffssffffffffvvenonamesssssssoname

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

नागराज मंजुळेने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना नागराजने लिहिलं आहे की, ‘एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित…आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की, रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी… शिवाजी… राजा शिवाजी… छत्रपती शिवाजी. शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा’

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

शिवरायांच्या आयुष्यावर आधारित तीन सिनेमांची निर्मिती केली जाणार आहे. ‘शिवाजी’, ‘राजा शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी’ अशी चित्रपटत्रयी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात असलं, तरी खुद्द रितेश हे शिवधनुष्य पेलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

See also  राज ठाकरे मला ‘त्या’ व्हिडिओंच्या लिंक पाठवणार आहेत: चंद्रकांत पाटील
Advertisement

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मिती करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून होती. शिवजयंतीनिमत्त या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

दरम्यान, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा मराठी चित्रपट सैराट प्रचंड गाजला होता. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात सैराटच्या कथानकाने आणि सैराटच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. तसेच या चित्रपटाने अनेक पुरस्कार आपल्या नावे केले होते. आता नागराज स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडणारी महागाथ घेऊन येत आहे. नागराजने ट्वीट करताच शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच नागराजने साकरलेली ‘शिवत्रयी’ पाहण्यासाठी शिवप्रेमी उत्सुक आहेत.

See also  इंदोरीकर महाराज दिवसाला किती कमवतात आणि कमावलेल्या पैशाचे काय करतात? तुम्हालाही महाराजांचा गर्व वाटेल!
Advertisement

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close