नेहाचा भाऊ टोनी तिच्या नवऱ्याला बोलला असं काही कि जे ऐकून तिच्या नवऱ्याला कोसळले रडू, कारण ऐकून थक्क व्हाल!

सुप्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा कक्करच्या लग्नाच्या बातमीने सोशल मीडियावर या दिवसांमध्ये गोंधळ उडाला आहे. बऱ्याच दिवसांपासून नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग एकमेकांसोबतचे फोटोस त्यांच्या सोसिअल मीडिया अकाउंट्स वर शेअर करत होते. आणि आता मिळाल्या माहिती नुसार लवकरच नेहा कक्कर पंजाबी गायक रोहनप्रीतबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. आता नुकतीच नेहाने तिच्या इंस्टाग्रामवर रोहनप्रीतसोबत एक पोस्टर शेअर केले.

पोस्टरमध्ये नेहा आणि रोहन लग्नाच्या ड्रेसमध्ये एकत्र दिसले होते. दोघेही एकमेकांसोबत छान दिसत होते. तसेच काही दिवसांपासून नेहा आणि रोहनचे फोटो बरीच व्हायरल होत आहेत. अलीकडेच नेहा कक्करच्या मेहंदीच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या फोटोंमध्ये नेहा खूप आनंदी दिसत आहे.

READ  या 5 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सच्या घरांची किंमत ऐकून थक्क व्हाल, या अभिनेत्याच्या घराची किंमत आहे 160 कोटी...

काही दिवसांपूर्वी नेहा आणि रोहनच्या रोक्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये नेहा आणि रोहनप्रीत गुलाबी रंगाचे कापडे घातलेले होते. हा व्हिडिओ हि खूप वायरल झाला. या रोक्याच्या समारंभात जास्त सेलेब्रिटीस ना निमंत्रण दिले नव्हते. नेहाचा रोका अस्सल पंजाबी स्टाईलमध्ये झाला तर वर वधूचे स्वागत ढोल नगड्याने करण्यात आले.

महामारीच्या या काळात नेहाच्या रोक्याला काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते आणि जास्त सेलेब्रिटीस ना हि निमंत्रण दिले नव्हते. रोक्यामध्ये नेहा आणि रोहनप्रीतने एकमेकांसोबत खूप छान डान्स देखील केला. त्याचा विडिओ देखील खूप वायरल होत आहे. नेहा कक्कर आणि रोहनचे चाहते त्यांचा डान्स पाहून वेडे झाले होते. हा विडिओ नेहा कक्कर आणि रोहन या दोघांनी देखील त्यांच्या सोसिअल मेडिया अकाउंट्स वर शेअर केले होते.

READ  धर्मेंद्रने दा'रूच्या न'शेत केले होते या प्रसिद्ध बॉलिवूडमधील व्यक्तीशी भां'डण, पण नंतर जे घडले...

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही त्यांचे एकमेकांसोबतचे व्हिडिओ शेअर केले आहेत. नेहा आणि रोहनच्या सर्व चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. बर्‍याच सेलिब्रिटी आणि गायकांनीहि एकत्रितपणे नेहा आणि रोहनप्रीत या स्टार कपलचे अभिनंदन केले आहे.
आता नेहा आणि रोहनप्रीत या दोघांचे हि फॅन्स या दोघांना नेहुप्रीत असे संबोधित आहेत.

नेहा कक्कर चा भाऊ टोनी कक्कर यानेही नेहा आणि रोहनप्रीत या दोघांचे हि अभिनंदन केले. टोनी कक्कर ने रोहनप्रीतच्या पोस्टवर “वेलकम टू द फॅमिली” अशी कॉमेंट केली होती त्यानंतर रोहनने टोनीचे आभार मानले. ती कॉमेंट पाहून नेहाच्या नवऱ्याला आनंद अ’श्रू आले आणि तो र’डू लागला.

नेहाचा पूर्वीचा प्रियकर हिमांश कोहलीनेही एका मुलाखतीत नेहा आणि रोहनप्रीत यांच्या लग्नाविषयी प्रतिक्रिया देऊन नेहा आणि रोहनचे अभिनंदन केले आणि त्यांना नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या.

READ  या मोठ्या कारणामुळे अभिनेत्री जुही चावलाने जगापासून लपवले होते आपले लग्न, 25 वर्षांनी केला ध'क्कादायक खुलासा...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment