एकेकाळी सुपरहिट होती ही बॉलीवूड अभिनेत्री पण शेवटच्या काळात मृ’त्यूनंतर 3 दिवस घरात स’ड’त राहिला तिचा मृ’तदेह…

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक सुंदर अदाकारी अभिनेत्रींनी फॅन्सच्या हृदयावर आपले अधिराज्य केले. 1940 ते 1960 च्या दशकात बॉलीवुड मध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी एक अभिनेत्री नलिनी जयवंत ही होती. त्या जमान्यातील प्रत्येक अभिनेत्रीला नलिनी आपल्या सौंदर्याने ट’क्क’र द्यायची. आज भले ती या जगात नसली तरीही तिची कीर्ती अफाट होती. आपल्या टॅलेंट च्या जोरावर तिने आपल्या चाहत्यांच्या हृदयात आपली जागा बनवली होती.

nalini jaywant death birth life 696x390 1

1941 मध्ये मेहबूब खान यांच्या “बहन” या चित्रपटातून तिने सिनेजगतात आपले पहिले पाऊल ठेवले. तेव्हा ती एक सुंदर युवती होती. नलिनी ने आपल्या पहिल्याच चित्रपटातून अशी काही प्रेक्षकांवर जादू केली की, तिची ङि’मां’ङ वाढू लागली होती. त्या काळात दिलीप कुमार, अशोक कुमार, देव आनंद यांसारखे सुपरस्टार सुद्धा नलिनी सोबत काम करण्यास उत्सुक असायचे. तसेच फिल्म मेकर्स देखील तिला मुख्य भूमिकेसाठी हवी तेवढी फीस् द्यायला तयार होते.

READ  एकेकाळी अमिताभ, सुशांतसिंग सोबत करायची काम; पण या कारणांमुळे आज गावाकडे विकतेय मोमोज...

अभिनेत्री नलिनी आपल्या ङेब्यूमुळे फेमस झाली होती. मात्र जेव्हा ती अशोक कुमार यांसोबत “समाधी” आणि “सम्राट” या चित्रपटांत काम केले, तेव्हापासून तिच्या जास्त चर्चा होऊ लागल्या होत्या. त्यानंतर नलिनी ने “जलपरी”, “सलोनी”, “नाज”, “फकीरे”, “तु’फा’न में प्यार कहाँ” आणि मिस्टर एक्स यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले.

nalini jaywant

अभिनेत्री नलिनी जयवंत हिला आपल्या करियर मध्ये काहीच कमी नव्हती. परंतु एक काळ असा आला की, तेव्हा या फेमस अभिनेत्रीचे नावच कायमस्वरूपी मि’ट’ले गेले. आपल्या करियरच्या कारकीर्दीत तिने मधुबाला सारख्या टॉप अभिनेत्रीला देखील कोसो मैल मागे सोडले आणि ती इंडस्ट्रीमध्ये नंबर वन ची अभिनेत्री ठरली. मात्र त्याच दरम्यान ती आपल्या फॅन्स पासूनच नाही तर आपल्या परिवारापासून सुद्धा खूप दूर गेली.

READ  'कोई मिल गया' चित्रपटातील जादूची भूमिका साकारली होती या अभिनेत्याने, जाणून घ्या सध्या काय करतोय हा अभिनेता...

दोन ‘लग्न’ : अभिनेत्री नलिनी जयवंत ही त्या अभिनेत्रींपैकी आहे, ज्यांचे पहिले लग्न असफल ठरले. तिचा पहिला विवाह फिल्म निर्देशक वीरेंद्र देसाई यासोबत झाला होता. परंतु लग्नानंतर तीन वर्षांनी त्या दोघांचा घटस्फो’ट झाला. त्यानंतर मग 1960 मध्ये नलिनी ने अभिनेता प्रभु दयाल यासोबत लग्न केले. त्यांचे वैवाहिक जीवन तर सु’र’ळि’त’पणे होते. पण 2001 मध्येच प्रभु दयाल यांचे नि’ध’न झाले. त्यानंतर मात्र नलिनी खूपच ए’क’टी प’ङ’ली.

nalini jaywant death

आयुष्यात एवढे मोठे नाव कमावल्यावर सुद्धा शेवटी तिला एक गु’म’ना’म जीवन जगावे लागले. शेवटी 20 ङिसेंबर 2010 ला ती हे जग सोङून गेली. असे म्हणतात की, अभिनेत्री नलिनीचा मृ’त्यू अशा प’रि’स्थि’ती’त झाला की लोकांना तीन दिवसांपर्यंत तिचा मृ’त्यू झाला हे माहीत देखील पडले नाही व तिचा मृ’त’दे’ह तीन दिवसांपर्यंत स’ङ’त राहिला होता.

READ  या कारणामुळे तु'टले होते रणबीर आणि दिपीकाचे नाते, दिपिकाने केला खु'लासा म्हणाली, 'मी त्याला रं'गेहाथ...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment