साउथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबूंची बायको आहे ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मनोरंजन क्षेत्रात आजवर अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण जाऊ शकतं. कारण इथं पूर्ण भारतामध्ये म्हणजे हिंदी, मराठी, तामिळ, साउथ किंवा अजून इतर सर्वच भाषांमध्ये कुणीही कुणाच्या आयुष्यात आलेलं आपलयाला पाहायला मिळू शकतं. ही इंडस्ट्री च खूप गल्यामरस आहे. इथे पैसा, प्रेम आणि आकर्षण हे केंद्रबिंदू आहेत. नाते फक्त काही प्रमाणात सशक्त आहेत. बाकीकडे लग्न आणि घटस्फोट हे ऐकायला भेटतील खूप. तर अश्याच प्रकारचे विश्वास बसायला थोडा वेळ लावणारे नाते आपण बघणार आहोत.

जे एकाच भाषेत नाही इतरांसारखे तर दोन वेगळ्या भाषेत मनोरंजन क्षेत्रात स्थिर असलेली प्रसिद्ध कलाकारांच्या जोडी बद्दल. मराठी मधील एक प्रसिद्ध अशी अभिनेत्री म्हणजे नम्रता शिरोडकर [ NAMRTA SHIRODKAR ] माहितीच असेल आपल्याला. असा कुणीही नसेल जो या अभिनेत्री ला ओळखत नसेल. आता आपण म्हणाल की तिचं काय मध्येच ? तर तिचं साउथ मधील एका सुपरस्टार शी खूप जवळचं नातं आहे.

See also  तीनदा नापास झालेले ‘हे’ मुख्यमंत्री बीएला विद्यापीठात पहिले आले होते...

10namrata mahesh1

ज्या सुपरस्टार चं नाव आहे महेश बाबू. [ MAHESH BABU ] होय महेश बाबूंचे अनेक चित्रपट आपण पाहिले असतील. अनेक जण त्यांचे चाहते असतील. कारण महेश बाबू साउथ च नाहीतर पूर्ण भारताचा सुपरस्टार आहे. आणि अश्या लोकप्रिय अभिनेत्याच्या मराठी अभिनेत्री सोबतच्या लव्हस्टोरी बद्दल आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

१९९९ साली अभिनेते महेश बाबूने राजा कुमारुदु मधून फिल्मी करीयर ला सुरुवात केली होती. या चित्रपटात ला महेश बाबूंचा अभिनय खूप गाजला. लोकांना फार आवडला. म्हणून तिथून सुरु झालेला प्रवास आज यशाच्या शिखरापर्यंत येऊन पोहचला आहे. प्रीती झिंटा सोबत केलेला हा चित्रपट खूप सुपर हिट झाला होता. मग काय नुसत्या ऑफर येऊ लागल्या सिनेमाच्या महेश बाबू यांना.

See also  साऊथच्या या सुपरस्टार कलाकारांनी नाकारले बॉलीवूडमधील चित्रपट, महेश बाबूंनी तर...

dc Cover leag55h2ljjtpm6riodma1ls57 20190510030958.Medi

आता महेश बाबू यांनी लग्न कधी व मैत्री प्रेम कधी केले हेही जाणून घेऊयात. तर २००० मध्ये वामसी या सिनेमा दरम्यान नम्रता आणि महेश बाबू यांची भेट झाली. ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्री प्रेमात. आज नम्रता ही महेश बाबूंची बायको आहे.

एक मराठ मोळी अभिनेत्री. २००५ साली मिस इंडिया आणि बॉलीवूड मराठी अभिनेत्री नम्रता शी लग्न केले. या दोघांनी पाच वर्ष एकेमकांना डेट केलं तरी कुणाला म्हणजे मिडीया ला काहीच कळू दिले नव्हते. असे गुपित होते त्यांचे प्रेम. आणि असेच असावे. सार्वजनिकरीत्या खाजगी लाइफ का करावे.

84061718 833972453730710 7269795115982556178 n 1579686921 rend 1 1

या दोघांनी एकमेकांना पूर्ण पणे ओळखल्यानंतरच प्रेमात पडायचा निर्णय घेतला. आज या प्रेमी कपल ला दोन आपत्य आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. गौतम कृष्ण नावाचा मुलगा आणि सितारा नावाची मुलगी. तर या हटके जिवलग असणाऱ्या कपल आणि त्यांच्या मुला मुलीला पुढील यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

See also  अभिनेता शाहरुख खान सोबत तब्बल 31 वर्षात अजय देवगणने एकदा ही केले नाही काम, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment