एकेकाळी रस्त्यावर आले होते अभिनेता नाना पाटेकर यांचे कुटुंब, नानांची संघर्षमय गोष्ट ऐकून तुम्ही देखील भावुक व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

इंडस्ट्रीमधील नामवंत, प्रसिद्ध व आदरणीय व्यक्तीमत्व अभिनेते नाना पाटेकर. यांचे अभिनय कौशल्य हे काही आपल्यापासून लपलेले नाही. त्यांचा उत्कृष्ट अभिनय आणि काळजातून बाहेर पडलेल्या ङायलॉग मधील भावना हीच त्यांची खरी ओळख होती. अनेक अभिनेते आले आणि गेले. परंतु नाना पाटेकर यांच्या अनोख्या सटाईलमुळेच ते आज लोकांचे आवडते अभिनेते व एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत.

आज देशाच्या कानाकोपऱ्यात फेमस असलेल्या या नानांवर एकेकाळी आपल्या परिवारासह रस्त्यावर आयुष्य जगण्याची वेळ आली होती. हे ऐकून तुमचा देखील विश्वास बसणार नाही. परंतु आज आम्ही तुम्हांला नाना पाटेकर यांच्या जीवनातील काही कठीण प्रसंग तुमच्या सोबत शेयर करणार आहे.

nana 1593306972

अभिनेते नाना पाटेकर यांचे वडील गजानंद पाटेकर हे टेक्स्टाईलचा बिजनेस करत होते. त्यामुळे ते मुंबई मध्ये राहायचे आणि त्यांचा पूर्ण परिवार गावी राहायचा. नाना म्हणतात की, लहान असताना ते आपल्या वडिलांना मुंबईला भेटायला येत असत. काही वर्षांनंतर जेव्हा ते इयत्ता सातवी मध्ये गेले, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना अ’चा’न’क’प’णे पूर्ण परिवारालाच मुंबईला बोलावून घेतले. त्यानंतर मग नाना पाटेकर हे सुद्धा आपल्या परिवारासह मुंबईला आले.

See also  बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी यांच्या घरात सुरू होणार लगीनघाई, अखेर ठरले दोन लग्नांचे मुहूर्त...

मात्र मुंबईला आल्यावर त्यांच्या समस्या ह्या कमी होण्याऐवजी आणखी वाढतच गेल्या. नाना पाटेकर यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांसोबत पार्टनरशिप मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या वडिलांना बिजनेस मध्ये धो’का दिला होता. त्यामुळे त्यांचा पूर्ण परिवार हा रस्त्यावर आला होता.

64962288

या परिस्थितीत त्यांच्यावर काम करण्याची वेळ आली होती. आपल्या परिवाराला सांभाळण्यासाठी पैशांची गरज होती आणि नाना हे तर एक कलाकार होते. तेव्हा या परिस्थितीत त्यांनी पोस्टर बनवण्याचे काम सुरू केले होते. त्यामुळे ते दिवसभर आपला अभ्यास करायचे आणि रात्री पोस्टर बनवण्याचे काम करायचे. चित्रपटांशी पहिल्यांदा तेव्हाच मैत्री जुळून आली होती.

त्या दरम्यान एका पारशी व्यक्तीने नाना पाटेकर यांना चित्रपटांचे पोस्टर छापण्याचे काम लावले होते. तेव्हा त्यांना त्या कामातून दर महिन्याला 35 रुपए मिळायचे आणि दररोज एक वेळचे जेवण मिळत असायचे. नानांनी सांगितले की, त्यावेळी मी शाळेत असायचो. त्यामुळे संध्याकाळी शाळा सुटल्यावर मी पोस्टर्स चे काम करत होतो.

See also  'प्रेमकैदी' चित्रपटातील करिष्मा कपूरचा हिरो आता दिसतोय असा कि ओळखणे हि झाले कठीण...

Nana%20Patekar

तो खूपच वा’ई’ट काळ होता. तेव्हा जे गरिबीत दिवस काढले होते, ते मी कधीही विसरू शकणार नाही. ते म्हणतात की, तो काळ खूपच क’ठी’ण असतो, जेव्हा लोक तुमच्यासोबत बोलण्यास तयार देखील नसतात. इतकंच नव्हे तर ते तुमच्याकडे बघायलाही तयार नसतात. त्यामुळे अशा वेळीही स्वतःचे मानसिक सं’तु’ल’न व्यवस्थित मी नेहमीच सांभाळले.

अचानक तेव्हाच स्मिता पाटील यांच्या सोबत माझी ओळख झाली व आमची खूप छान मैत्री झाली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची भेट नीलकांती यांसोबत झाली, ज्या बँकेत जॉब करत होत्या व त्यासोबतच कधी तरी थिएटर मध्ये देखील काम करत होत्या. नंतर मग हळूहळू त्यांच्यातील मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.

nana patekar 660 042313095141

मग दोघेही 1978 मध्ये एकमेकांसोबत विवाहबद्ध झाले. नीलकांती ही जॉब करायची, त्यामुळे तिला 2500 रू. सॅलरी मिळायची. जेणेकरून तेव्हा नाना पाटेकर यांना आधार मिळाला व ते आ’र्थि’क चिं’ते’तू’न मुक्त झाले आणि मग त्यांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली.

See also  अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचं हे ठेवलं 'हे' नाव, नाव ऐकून विश्वासच बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment