राज कुंद्राच्या पो’र्न फिल्म्ससाठी काम करायची ही नैंसी भाभी? कित्येक मूलींना घातला होता यांनी गंडा…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

जगप्रसिद्ध बिजनेसमॅन राज कुंद्रा हे सध्या पॉ’र्न आणि अ’श्लील फिल्म्स बनवण्याच्या आरोपात जे’ल मध्ये बं’द आहेत. तर पॉ’र्न रॅ’के’टचा सं’बंध अधिकाधिक कोलकात्याशी जोडला जात आहे. शुक्रवारी कोलकाता पो’लि’सां’नी 2 मॉडेल निकिता फ्लोरा सिंह आणि जानशी अप्सरा यादव यांच्या त’क्रा’री’नुसार अभिनेत्री नंदिता दत्ता आणि तिचे साथीदार मैनाक घोष यांना जबरदस्तीने पॉ’र्न फिल्म बनवण्याच्या आ’रो’पा’त अ’ट’क केले. तर आता निकिता दत्ता आणि राज कुंद्रा यांच्या कंपनीचे संबंध असल्याचे म्हटले जात आहे.

राज कुंद्राच्या अॅपसाठी पॉ’र्न फिल्म्स बनवायची ही “नैंसी भाभी” : कोलकाता शहरात अ’ट’क करण्यात आलेली अभिनेत्री नंदिता दत्ता हिने स्वतः सुद्धा “नैंसी भाभी” ( Nancy Bhabhi) या नावाने अ’श्ली’ल काम केलेले आहे. जानशी अप्सरा यादव आणि निकिता फ्लोरा सैनी यांच्या म्हणण्यानुसार नंदिता दत्ता हिने हॉ’ट’शॉ’ट अॅप च्या दोन प्रोड्युसर सोबत काम केलेले आहे. जानशी अप्सरा यादव हिने सांगितले की, नंदिता उर्फ नैंसी भाभी मुंबई मध्ये राज कुंद्रा च्या अॅपसाठी काम केले होते व बक्कळ पैसा सुद्धा कमावला होता.

See also  कधीकाळी फक्त 100 रुपयांसाठी पेट्रोल पंपावर काम करायची हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, कारण...
Advertisement

असे म्हणतात की, उमेश कामत व रोवा खान यांच्या अ’ट’के’नंतर नैंसी भाभी ही आणखी एक अभिनेत्री टिना नंदी हिच्यासोबत कोलकात्याला प’ळू’न गेली. तिथे जाऊन आपला पॉ’र्न व्हिडिओज बनवण्याचा धं’दा पुन्हा ती दुसर्या पार्टनर सोबत करू लागली. जानशी यादव हिने तर असा दावा केला आहे की, रोवा खान हिने त्यांना हॉ’ट’शॉ’ट एप्लिकेशन वर अ’श्ली’ल फिल्म्स बनवण्याचे काम ऑफर केले होते.

याआधी मॉडेल निकिता फ्लोरा सिंह हिने सुद्धा सोशल मीडियावर असे सांगितले की,”उमेश कामत यांनी मला देखील मागील वर्षी नोव्हेंबर मध्ये राज कुंद्रा यांच्या हॉ’ट’शॉ’ट अॅपसाठी न्यू’ङ फोटोशूट करण्याची ऑफर दिली होती. यासाठी कामतने मला प्रतिदिन 25 हजार रुपए देणार असे सुद्धा सांगितले.

See also  वरून धवन आणि नताशा लग्नानंतर आले आहेत त्यांच्या नवीन घरात, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

पण तरीही मी ते काम नाकारले. तर आता ते दोघेही पो’लि’सां’च्या ता’व’डी’त आहेत. ह्या लोकांनी कित्येक मूलींना अ’श्ली’ल फिल्म्स बनवण्यात फसवले आहे. झारखंड येथील एका मूलीने यासाठी शूटिंग केले होते. त्यानंतर तर तिचा घटस्फो’ट झाला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close