जर नर्गिस सोबत लग्नच झालं नसतं तर हे काम करणार होते सुनील दत्त, ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त आणि आई नर्गिस दत्त हे दोन्ही सुद्धा इंडस्ट्रीतले दिगग्ज कलाकार होते. दोघांनी ही आपलं नाव यशाच्या शिखरावर उंचावलेलं होतं.

त्यांना मानणारा तेव्हाही मोठा चाहता वर्ग आहे. आणि ते दोघेही हयात नसताना आज सुद्धा आहे. त्यांच्या चाहत्यांना किंवा संजू बाबाच्या रसिक प्रेक्षकांना आई वडिलांच्या बाबत फार काही नसेल माहीत. तर आज आपण तेच जाणून घेणार आहोत. म्हणजेच काय तर नर्गिस आणि सुनील दत्त यांची लव्हस्टोरी.

ही गोष्ट आहे भारत स्वातंत्र्य झाला त्या आसपासच्या काळातली. सुनील दत्त हे मुंबईत एका रेडिओ वर रेडिओ जॉकी म्हणून काम करायचे. तेव्हा अभिनेत्री नर्गिस दत्त ही यशाच्या शिखरावर होती. तिने प्रचंड नाव कमावलेलं होतं. जिथं सुनील दत्त यांना कुणी ओळखत सुद्धा नव्हतं.

See also  या एका चुकीमुळे या बॉलिवूड अभिनेत्रीचे करियर झाले ब'र्बा'द, आता तिच्यावर आली आहे खूपच वा'ईट वेळ...

एकदा काय झालं सुनील दत्त आणि नर्गिस यांची रेडिओ स्टुडिओ मध्ये मुलाखती दरम्यान भेट झाली. सुनील दत्त यांनी त्यासाठी बऱ्याच साऱ्या प्रश्नांची आधीच तयारी करून ठेवली होती. पण जेव्हा काय सुनील दत्त यांनी नर्गिस ला पाहिलं. संपलं. येडे झाले सुनील दत्त. ते नर्गिस यांच्या प्रेमातच पडले. तिच्याशिवाय काहीच सुचेना

त्या मुलाखती मध्ये त्यांना डोळ्यात डोळे घालून सुद्धा नर्गिस समोर बोलता येईना. थोड्यातून त्यांचा तो जॉब वाचला नाहीतर गेलाच असता. पुढे एका फिल्म च्या सेटवर सुनील दत्त हे काम मागण्यास गेले. तेव्हा नर्गिस यांनी तिथं ओळखलं. तिथेही फार खुलून सुनील यांना बोलताच आलं नाही. पुढे नर्गिस यांनी महबूब खान यांच्या मदर इंडिया या सिनेमात रोल मिळवून दिला. त्या सिनेमात नर्गिस यांना जळता जळता आगीतून सुनील यांनी हिरोपंती करून वाचवलं होतं.

See also  ऐश्वर्या-अभिषेक यांच्या लग्नानंतर सलमान खानने दिली होती अशी ध'क्कादायक प्रतिक्रिया म्हणाला, 'अभिषेक...

ज्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. होतं. तिथं नर्गिस यांनी सुनील यांची फार काळजी घेतली. आणि तिथूनच प्रेम मैत्री म्हणून पुढं आलं आणि मग लग्न. कारण काही दिवसांनी नंतर सुनील दत्त यांनी नर्गिस ला एक कार गिफ्ट करून प्रपोज केलं आणि तिने ही काही वेळ अवाक होऊन स्वीकारले. तर अशी आहे लव्हस्टोरी.

त्यावेळी सुनील दत्त यांनी मनाशी पक्के केलं होतं की जर लग्न करेल तर नर्गिस सोबतच आणि नाहीच झालं तर माघारी गावी जाऊन शेती करेल. पण इथे थांबणार नाही.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment