एकेकाळी मुलीच्या शाळेच्या फी साठी पैसे नसणारे ‘तारक मेहता…’ मधील नटू काका आज आहेत करोडोंचे मालक…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

मनोरंजन क्षेत्र आपल्याला बाहेरून जेवढं आकर्षक दिसतं तेवढं आतून त्याचं चित्र वेगळं आहे. इथे सेटल होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. म्हणजे जसं इतर क्षेत्राचं आहे अगदी तसचं याही क्षेत्राचं आहे. इथे जर हुशारकी नसेल तर चांगलं काम मिळण अवघड होऊन बसतं. आणि त्यात अपयश आलं तरी पचवण्याची हिंमत असावी लागते.

Advertisement

जर ती असेल तर मग यश मिळवणं शक्यच समजा. हिंदी चित्रपटात काही अशे अभिनेते आहेत की ज्यांनी कसलाही आधी बाळकडू अनुभव नसताना आपल्या कलेच्या जोरावर आज उच्च स्थान प्राप्त केलेलं आहे. पण काही असेही आहेत की त्यांनी प्रयत्न केला पण हवं असं यश मिळालं नाही. मग काही आपल्या गावी पुन्हा माघारी गेले. आणि काहींनी व्यवसाय सुरु केला.

See also  बाळंतपणाला फक्त आठवडा राहिला आणि ही अभिनेत्री झाली कोरोना सं'क्रमित, मग काय जे झालं ते वाचून हैराण व्हाल...

जसं आपल्यावर ही कुटंबाची जवाबदारी असते तशी त्यांच्यावर ही असते. आज आपण अश्याच एका जिद्दी अभिनेत्याची संघर्ष कहानी जाणुन घेणार आहोत की ज्याने कठीण काळात न हरता, न डगमगता, लढून आज प्रसिद्धीचं शिखर सर केलं आहे. त्याचं नाव आहे सध्या तर्क मेहता या प्रचंड प्रसिद्ध मालिके मधील नटू काका म्हणजेच घनश्याम नायक.

Advertisement

taarak mehtaka ooltah chashmah nattu kaka to go missing asit modi opens up on absence of senior actors on set 001

तारक मेहता ही सिरीयल आज प्रसिद्धीच्या एका उंच शिखरावर आहेत. गेली बारा वर्षं चालणाऱ्या सिरीयलचा मान या मालिकेला आहे. त्यातले सगळेच कलाकार रसिक प्रेक्षकांना खूप आवडतात. त्यामधील अभिनेते दिलीप जोशी हे पण लोकांच्या मनामनात पोहचलेले आहेत. जेठालाल च्या दुकानात काम करणाऱ्या नटू काका म्हणजेच घनश्याम नायक हे अभिनेते. ७५ वर्षांचे घनश्याम नायक गेली ५५ वर्षं झालेत या क्षेत्रात काम करत आहेत.

See also  सूर्या देवाने केला सिंह राशी मध्ये प्रवेश, सर्वच राशींसाठी फलदायी आहेत सूर्यदेव, जाणून घ्या काय तुमच्यासाठी कसा राहील हा महिना...
Advertisement

त्यांनी ३५० च्या वर हिंदी, गुजराती आणि इतर भाषेतील मालिकेत काम केलेलं आहे. आज त्यांच्या सारख्या अनुभव असणाऱ्या कलाकरांची खूप कमतरता या हिंदी टेलिव्हिजन ला भासत आहे. गेली बारा वर्षं सलग ते तर्क मेहता का उल्टा चष्मा ही सिरीयल करत आहेत.

घनश्याम नायक हे एका सर्वसामान्य कुटंबातील कलाकर आहेत. त्यांनी जेव्हा काम चालू केलं तेव्हा पैशाचं मूल्य आजच्या इतकं नव्हतं. त्यांना अभिनेता बनायचं होतं हे ठरवल्यावर जेव्हा त्यांनी काम करायला सुरुवात तेव्हा चोवीस तसं काम करून त्यांच्या हातात ३ रुपये पडत असत. म्हणजे बघा किती संघर्ष वाटयाला होता. त्यक़्त कुटूंब ही त्यांनाच चालवायचं होतं.

Advertisement

एका इंटरव्यूह मध्ये त्यांनी सांगितलं की लहानपणी मला वाटायचं की मी अभिनेता व्हावं. याचं जिद्दी वर लहानपणी मी फिल्म मासूम मध्ये छोटीशी भूमिका साकरली आहे. ती ही अगदी वयाच्या सातव्या वर्षी.

See also  मुंबईतील 'या' ठिकाणी गेलं भाऊ कदम यांचं बालपण, मुंबईतील ही जागा ओळखलीत का?

पण पैसे कमी मिळत असल्या कारणामुळे मला अनेक संकटाचा सामना करावा लागला. जेव्हा मी लग्न करून संसाराला लागलो. मला एक मुलगी झाली. तेव्हा मात्र अजून संघर्ष वाढला होता. माझ्याकडे त्यावेळी तिच्या शाळेच्या फी साठी एकेकाळी पैसे नव्हते. पण देवाच्या कृपेने माझ्याकडे सगळं आहे.

Advertisement

काम करत रहा यश नक्की मिळतं असं सुद्धा त्यांनी नवीन तरुण कलाकरांना सांगितलं. तेव्हा एक एक रुपया साठी झगडनाऱ्या अभिनेत्याकडे आज करोडो रुपये आहेत. तो तर्क मेहता या सिरीयल साठी आज महिन्याला लाखो रुपये घेत आहे. कष्टाचं फळ काय ते हेच असतं.

Advertisement

Leave a Comment

close