कॅ’न्स’रग्रस्त तारक मेहता फेम नट्टू काका म्हणजे घनश्याम यांची आहे ही शेवटची इच्छा, ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल…
एक मालिका फार फार तर दोनतीन वर्षं चालेल; पण हिंदी सिरीयल मध्ये एक अशी मालिका आहे की जी तब्बल 12 ते 13 वर्षं झाली चालू आहे. त्यातील सर्वच पात्र खूप लोकप्रिय आहेत.
त्यात नट्टू काका तर खूप आवडतात. पण आता त्याच नट्टू काका यांच्यावर काहीसा वाईट काळ आलेला आहे. नेमकं काय झालं आहे त्यांना ? तर कॅ’न्स’र.
होय, नट्टू काका हे कॅ’न्स’र पी’डि’त आहेत. आणि त्यांच्यावर उपचार चालू आहेत. अश्यात कलाकार नट्टू काकांनी एक शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. आणि ती काय आहे हेच आता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग.
लोकप्रिय छोट्या पडद्यावरील कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये नट्टू काकाची भूमिका करणारे घनश्याम नायक हे सध्या चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हा नट्टू काका शोमध्ये दिसले नाहीत तेव्हा चाहते चिंतातुर झाले आणि नंतर असे सांगितले गेले की घनश्याम नायक क’र्क’रो’गा’शी झुंज देत आहेत. अलीकडेच 77 वर्षीय अभिनेत्याचे ऑपरेशन झाले असून त्यानंतर डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
नट्टू काकांनी शेवटची इच्छा सांगितली : काही महिन्यांपूर्वीच क’र्क’रो’गा’चे निदान झाल्यानंतर, घनश्याम नायक यांच्या कुटुंबीयांनी त्यांची कीमोथैरिपी सुरू केली आहे आणि चाहत्यांनाही सर्वांच्या आवडीचा ‘नट्टू काका’ लवकरच परत मिळावा आणि शोमध्ये परत जावे अशी इच्छा आहे. तथापि, दरम्यान, अशी बातमीही येत आहे की नट्टू काकाने आपली शेवटची इच्छा सांगितली आहे. त्याने सांगितले आहे की जर त्यांचे नि’ध’न झाले तर मेकअप परिधान करून या जगाला निरोप घेऊ इच्छित आहे.
बघा म्हणजे किती नातं घट्ट आहे आपल्या कलेशी. किती प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त केली. आज प्रत्येक त्यांचा चाहता म्हणत आहे सलाम. काही होणार नाही लवकर बरे व्हाल.
मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे. जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. हीही त्यांची मनोइच्छा आहे.
नट्टू काकांची भूमिका गाजवणाऱ्या घनश्याम नायक यांनी आपली शेवटची इच्छा शेअर केली आहे. पोस्टनुसार, चाहत्यांचे आवडते नट्टू काक म्हणाले की, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला काम करत राहायचे आहे. घनश्याम नायक गेल्या अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा शी संबंधित आहेत आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.
या काळात ही तग धरून राहणं म्हणजे काय सोपं काम नव्हे. आज नट्टू काका लढत आहेत. त्यांना या कॅ’न्स’र शी ल’ढा’यचं लाख बळ मिळो. हीच स्टार मराठी कडून देवा चरणी प्रार्थना.
गेल्या वर्षी घनश्याम नायक यांच्या घशातील ऑ’प’रे’श’न झाले होते, त्यामध्ये 8 गाठी काढण्यात आल्या. सतत उपचारानंतर आता त्यांची प्रकृती बरीच सुधारली आहे. या कठीण काळातही ते गुजरातमधील दमण येथे या कार्यक्रमाचे शूटिंग करत होते. घनश्याम आगामी भाग आणि मुंबईतील शूटिंगबद्दल उत्सुक आहे.