हिवाळ्यात मिळवा नैसर्गिक चमक असलेला तजेलदार चेहरा, घरच्याघरी करा हे 7 नैसर्गिक उपचार…

हिवाळ्यामध्ये त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. पण योग्य पद्धतीने स्किन केअर रुटीन फॉलो केल्यास त्वचा निरोगी आणि नितळ राहण्यास मदत मिळू शकते. हिवाळ्यामध्ये त्वचा रूक्ष – कोरडी होणे, त्वचा निस्तेज व निर्जीव दिसणं यासारख्या समस्या निर्माण होतात. त्वचेचे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी आपण नैसर्गिक उपचारांची मदत घेऊ शकता. बाजारातही ऋतुनुसार कित्येक प्रकारचे फेस सीरम आणि मॉ’इ’श्च’रा’इ’झ’र उपलब्ध असतात.

पण यामुळे तुमच्या त्वचेला फायदे होतीलच असे नाही. त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा करण्यासाठी नैसर्गिक उपाय करण्यावर भर द्यावा. चमकदार आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी नैसर्गिक फेस पॅकची मदत घ्यावी. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने याचा वापर केल्यास आपल्या त्वचेला दीर्घकाळासाठी लाभ मिळतील. चेहऱ्याचंच नव्हे तर अं’ड’र’आ’र्म्‍स-पोट व शरीराच्या या भागांवरही फे’शि’अ’ल करणं आवश्यक.

​हळद: हळदीमध्ये अँ’टी-बॅ’क्टे’रि’अ’ल आणि अँ’टी-ऑ’क्सि’डं’ट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. या घटकांमुळे त्वचा चमकदार होते. यातील पोषण तत्त्व को’ले’ज’नचे उत्पादन वाढवतात, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.
वापर: एक कप बेसनमध्ये अर्धा चमचा हळद पावडर मिक्स करा. यानंतर आवश्यकतेनुसार दूध ओता आणि जाडसर पेस्ट तयार करा. हवे असल्यास आपण यामध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब देखील मिक्स करू शकता. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावावी. लेप सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.

READ  हिवाळ्यात चु'कूनही खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर भोगावे लागतील याचे भ'यानक परिणाम...

​दूध: दुधामुळे आपल्या त्वचेला नैसर्गिक स्वरुपातील मॉ’इ’श्च’रा’इ’झ’र मिळते. दुधामध्ये कॅ’ल्शि’अ’म, व्हि’टॅ’मि’न डी आणि अ’ल्फा हा’य’ड्रॉ’क्सी अ‍ॅसिड हे घटक भरपूर प्रमाणात असतात. दुधामुळे आपल्या त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे रक्त प्रवाह देखील वाढतो आणि त्वचा स्वच्छ देखील होते.
वापर : तुम्ही आपल्या चेहऱ्यावर थेट दूध लावू शकता किंवा अन्य सामग्रींमध्ये दूध मिक्स करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावा.

​ऑ’लि’व्ह ऑइल: ऑ’लि’व्ह ऑइल आपल्या त्वचेसाठी अँ’टी-ऑ’क्सि’डं’टच्या स्वरुपात कार्य करतं. यातील पोषण तत्त्व चेहऱ्यावरील फाइन लाइन्‍स दूर करतात आणि सन टॅनची स’म’स्येवि’रो’धा’तही लढतात. या तेलामुळे आपली त्वचा चमकदार होते.
वापर: रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर ऑ’लि’व्ह ऑइल लावून त्वचेचा मसाज करावा. यानंतर गरम पाण्यात भिजवलेलं कापड काही वेळासाठी आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि वाफ घ्या. टॉवेल पुन्हा गरम पाण्यात बुडवा-पिळून घ्या आणि चेहरा तसंच मानेवरील अतिरिक्त तेल हलक्या हाताने पुसून घ्या. यानंतर चेहरा आणि मान पुसण्यासाठी एका स्वच्छ टॉवेलचा वापर करावा.

READ  डोळ्यांची नजर वाढवण्याचे हे आहेत गुणकारी घरगुती उपाय, एकदा अवश्य वाचा...

​​बेसन: बेसन आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक ए’क्स’फो’लि’ए’ट’रच्या स्वरुपात कार्य करते. यातील पोषक घटक डे’ड स्‍कि’नची समस्या दूर करण्याचे कार्य करतात. बेसनमुळे चेहरा चमकदार होतो आणि चेहऱ्यावरील डाग देखील दूर होतात.
वापर: बेसनमध्ये पाणी किंवा दूध मिक्स करा आणि हे मिश्रण पॅक प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर लावा. ए’क्स’फो’लि’ए’श’न नीट होण्यासाठी आपण पॅकमध्ये साखर देखील मिक्स करू शकता.

​काकडी: काकडीतील घटक आपल्या त्वचेतील पीएच पातळी संतुलित ठेवण्याचे कार्य करतात. यातील पोषण तत्त्व आपल्या त्वचेचं संरक्षण करतात. थंडगार काकडीमुळे आपल्या त्वचेवर चमक येते आणि सुरकुत्यांची समस्या देखील दूर होते.
वापर: काकडीचे स्लाइस आपल्या डोळ्यांवर ठेवू शकता किंवा काकडी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून त्याची पेस्ट देखील तयार करू शकता. काकडीच्या रसामध्ये अन्य नैसर्गिक सामग्री मिक्स करून फेस पॅक तयार करा आणि त्याचा वापर करावा.

​मध: मध हे एक नैसर्गिक स्वरुपातील सर्वोत्तम मॉ’इ’श्च’रा’इ’झ’र आहे. यातील घटक आपली त्वचा हा’य’ड्रे’ट ठेवण्याचं कार्य करतात. यामध्ये अँ’टी-बॅ’क्टे’रि’अ’ल गुणधर्म भरपूर असतात. ज्यामुळे त्वचा सं’स’र्ग आणि मु’रु’म कमी होण्यास मदत मिळते.
वापर: आपण चेहरा आणि मानेवर थेट मध लावू शकता. यानंतर काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करा, यामुळे आपली त्वचा मधातील औषधी गुणधर्म शोषून घेईल. यानंतर थंड किंवा कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.

READ  खरबूज खाण्याचे हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

सत्रे: संत्र्यामध्ये व्हि’टॅ’मि’न-सी आणि अँ’टी-ऑ’क्‍सि’डं’टची मात्रा भरपूर असते. यामुळे काळवंडलेल्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. सुंदर आणि नितळ त्वचेसाठी आपण नियमित संत्र्याचा रस पिऊ शकता. यामुळे त्वचा उजळण्यास आणि मुरुम कमी होण्यास मदत मिळेल.
वापर: संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब मिक्स करा. पॅक तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
तर या आपल्या स्किन के’अ’र रु’टी’नमध्ये या नैसर्गिक उपचारांचा समावेश करावा. योग्य पद्धतीने हे उपाय केल्यास त्वचेला लाभ मिळू शकतात.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

Leave a Comment