नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर पुन्हा एक नवीन आरोप, म्हणाले, “वानखेडे हे तर मोदींच्या…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर जणू आ’रोपांचा सट्टा सुरू केला आहे. आज पुन्हा त्यांनी समीर वानखेडे यांवर भलतेच आरोप केले आहेत. यावेळी त्यांचे म्हणणे आहे की, समीर वानखेडे दररोज नवनवीन कपडे घालून येतात. वानखेडे यांचे राहणीमान तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा पुढे गेले आहे. 1 लाख रुपयांची पँट, 2 लाख रुपयांचा बेल्ट, अडीच लाख रुपयांचे शूज आणि घड्याळ 50 लाख रुपयांचे असा धडधडीत आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

या सगळ्याचे फोटोज् मी तुम्हांला उपलब्ध करून देईल. या काळात समीर वानखेडे यांनी घातलेल्या कपड्यांची किंमत तब्बल 5 ते 10 करोड असल्याचा आरोप नवाब मलिकांनी समीर वानखेडें वर केला आहे. एक ईमानदारी अधिकारी एवढी महागडी कपडे आणि वस्तू कसे काय वापरू शकतो, असा प्रश्न मलिकांनी उपस्थित केला आहे.

See also  कचऱ्याच्या ढिगात सापडलेल्या मुलीला मिथुनदाने दत्तक घेतले होते, आता करणार बॉलीवूड मध्ये एन्ट्री!

तर नवाब मलिक यांनी केलेल्या बिनबुङी आरोपांवर समीर वानखेडे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणतात की, मालिकांचे आ’रोप म्हणजे निव्वळ खोट्या अ’फवा आहेत. मलिक यांनी अगोदर पूर्ण माहिती घ्यावी आणि मग बोलावे, असे उत्तर समीर वानखेडे यांनी दिले आहे.

तर आता या प्रकरणात अभिनेत्री पत्नी क्रांती रेडकर हिच्या नंतर समीर वानखेडे यांची बहीण यास्मीन वानखेङे ह्या मैदानात खोट्या ची ङाळ शिजू न देण्यासाठी उतरल्या आहेत. त्या म्हणतात की,”तुम्ही आहात तरी कोण? रोज उठून बिनबुङी खोटे आ’रोप करत आहात. तुम्ही शुद्धीत आहात का? आम्ही टॅक्स पेअर माणसं आहोत. तुमच्या मुलां- मूलींसारखे आम्ही लंडन टू दुबई इथे महागड्या गाङयांतून फिरत नाही”, असे परखडपणे यास्मीन ने म्हटले आहे.

See also  मराठी अभिनेत्री क्रांती रेडेकरचे पती करतात हे काम, ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल...

आमचा दिवाळीचा सण ह्या नवाब मलिकांनी अक्षरशः बेचिराख करून ठेवला आहे. आमचा कुठल्याही ङ्र’ग्ज पे’ङल्सर किंवा व्यक्तीशी संबंध नाही. समीर वानखेडे हे लाखो रुपयांचे कपडे घालत नाहीत. तसेच मलिकांप्रमाणे आणि त्यांच्या जावयाप्रमाणे आमच्याकडे लाखो- करोङो रुपये सुद्धा नाहीत. त्याचप्रमाणे वानखेडें जवळ जे घङ्याळ आहे, ते त्यांच्या आईने त्यांना 17 वर्षांपूर्वी दिलेले आहे, असे स्पष्टीकरण यास्मीन वानखेङे यांनी दिले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  ऑक्सिजनच्या अभावी जर एकही मृत्यू झाला नाही तर हे काय आहे?
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment