या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने केले ध’क्का’दायक वक्तव्य म्हणाली, “विवाहित पुरुषांसोबत…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

एक प्रसिद्ध अभिनेत्री जेव्हा एका विषयावर उघड उघड बोलते तेव्हा नेमकं काय होतं ? म्हणजे अत्यंत महत्वाच्या विषयावर त्या अभिनेत्री ने बोट ठेवलेलं आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ती अभिनेत्री कोण ? आणि तो विषय काय ? चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

50115200 1876277342498244 2681016282836504110 n.jpeg?3ES3RT30uD

वेगवेगळ्या भूमिका साकारत पावलो पावली आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सगळ्यांची मने जिंकली आहेत. नीना गुप्ता यांचा चाहता वर्ग ही मोठा आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटानं नीना गुप्ता यांची लोकप्रियता आणखी वाढली.

नीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या नेहमीच त्यांचे विचार मांडताना दिसतात. त्यांचा एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्यांनी एका लग्न झालेल्या माणसावर प्रेम का करू नये हे सांगितले आहे.

See also  प्रेमामध्ये मुलींना मुलांकडून हवी असते ही गोष्ट, ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही...

thumb

पुढे त्या म्हणाल्या, “लग्नाचा विषय निघाला तर तो पुरुष विषय बदलतो किंवा म्हणतो मी या सर्व गोष्टी करू शकत नाही. आपलं जे काही आहे ते इथेचं थांबवूया.

तो तुमच्यासोबत राहण्यास नकार देतो, तेव्हा तुम्ही काय कराल? या सर्व परिस्थितींचा अनुभव मी माझ्या आयुष्यात घेतला आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक सल्ला देते की कधीच विवाहीत पुरूषाच्या प्रेमात पडू नका.”

Cant Sell a Film on

नीना गुप्ता या वेस्ट इंडिज क्रिकेट संघातील प्रख्यात खेळाडू सर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यांनी रिचर्ड्स यांच्याशी लग्न केलं नाही, पण या दोघांची एक मुलगी आहे. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ही नीना यांचीच मुलगी.

नीना गुप्ता ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपट मध्ये प्रमुख भूमिका केलेल्या आहेत. नीना कुलकर्णी या अभिनेत्री ने इंस्टा वर या गोष्टी बोललेल्या आहेत. तर आता हे सगळं खूप व्हायरल होत आहे. कारण ग्लॅमर असणारे लोकं काहीही बोलले तरी खूप व्हायरल होत असतात. तर नीना कुलकर्णी यांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

See also  हि बॉलिवूड अभिनेत्री तिच्या ३ ऱ्या प्रेग्नंसीमध्ये करत आहे असं काही, ऐकून विश्वासच बसणार नाही...

article l 2018102786381323893000

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment