या बॉलिवूड अभिनेत्रीने आपल्या वडिलांनाच बनवले होते बॉयफ्रेंड, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री स्वतःची प्रसिद्धी टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन गोष्टी करत असतात. जेणेकरून त्या नेहमी चर्चेत असतात. इंङस्टीमधील अभिनेत्री नीना गुप्ता देखील आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते.

अभिनेत्री नीना हिने आपल्या आयुष्यात अनेक सं’क’टां’ना तोंड दिले आहे. त्यामुळे आयुष्याच्या एका वळणावर तिला खूप एकटेपणा स’ह’न करावा लागला होता.

b51d55667c55b26d995c8ef04b898bbb

नीना यांनी सांगितले की, माझ्या आयुष्यात मी बराच कालावधी एकटेपणा अनुभवला आहे. कारण कित्येक वर्षे माझ्यासोबत कुणी बॉयफ्रेंड किंवा कुणी पती देखील नव्हता.

माझ्याकडे काहीच नव्हते, त्यामुळे मी पूर्णपणे एकटी पडली होती. त्या दरम्यान मग माझे वडील हेच माझे बॉयफ्रेंड झाले होते. परंतु आता मी माझ्या भूतकाळातील गोष्टींचा जास्त विचार करत नाही.

See also  अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्याच पती निक सोबत केले होते मोठे ष'डयंत्र, ऐकून विश्वासच बसणार नाही...

bg78nstt 1574686928

नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचर्डस हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा अनेकदा ऐकू आल्या. इतकंच नव्हे तर नीना यांना विवियन रिचर्डस पासून एक मूलगी सुद्धा आहे.

तिचे नाव “मसाबा” असे आहे. नीना आणि विवियन यांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. परंतु आपली मुलगी मसाबा हिचा सिंगल मदर म्हणून नीना सांभाळ करीत आहेत.

panga actress neena gupta on having daughter masaba out of wedlock i know she suffered

फॅशन दुनियेत मसाबा ही खूप फेमस आहे. कित्येक वर्षांनंतर नीना यांनी 2015 मध्ये विवेक मेहरा सोबत लग्न केले. तर सध्या बॉलीवुड इंडस्ट्रीमधील एक धा’ड’सी व धै’र्य’शी’ल अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांची ओळख आहे.

आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जो’रा’व’र त्यांनी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. तर त्यांचा “सरदार का ग्रँङसन” हा चित्रपट हल्लीच रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री राकुलप्रित सिंह हे प्रमुख भूमिकेत आहे.

See also  दोन जिगरी दोस्तांच्या अतूट दोस्तीचं १४ डिसेंबरशी असलेलं अनोखं नातं, एकाचा आज जन्मदिन तर दुसऱ्याची पुण्यतिथी...

Neena Gupta

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment