वाहतूक पो’लिसांनी पकडले असता या तरुणाने दाखवला हा फोटो, त्यामुळे पो’लिसांनी त्याला लगेचच सोडले…
मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वतःच्या कार, बाईक आणि स्कुटी वर खूप खूप प्रेम असते. त्यामुळे आपण त्यांना अगदी जीवापाड जपतो. नेहमीच त्यांना स्वच्छ करतो आणि आपल्या नजरेआड सुद्धा वाहनांना होऊन देत नाही.
त्यामुळे आपण रस्त्यावरून गाडी चालवताना खूप काळजी घेतो. मात्र आपल्याला वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करून ङ्राईव्हिंग करायचे असते. पण कित्येकदा ङ्राईव्हिंगचा आनंद घेताना आपण वाहतुकीचे नियम मोडतो आणि पो’लि’सां’च्या कचाट्यात सापडतो.
आपली इच्छा नसतानाही मग आपल्याला मोठ्या स्वरूपातील दं’ड भरावा लागतो. मग शेवटी अ’प’मा’ना’ला सामोरे जावे लागते आणि घरच्यांच्या देखील चार गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. अशीच एक घ’ट’ना एका तरूणासोबत घ’ड’ली. पण त्यानंतर त्याने नेमकं केलं असेकाही की पो”लि’सांनी त्यांना चक्क काहीही न बोलता आणि दं’ड न घेता असेच सोङून दिले. आता तुम्हांला प्रश्न पडला असेल की नक्की या मुलाने असे केलं तरी काय बरं…
त्याचे झाले असे की, मध्यरात्रीच्या वेळी त्या तरूणाला पो’लि’सां’नी पकडले व त्यांनी त्याची पावती फा’ङ’ण्या’स सुरुवात केली. ते पाहून त्या तरूणाने आपला फोन काढला आणि त्यातील एक फोटो तेथील पो’लि’सां’ना दाखवला. तो फोटो पाहून ते पो’ली’स म्हणाले की, “ठीक आहे’.
या घ’ड’ले’ल्या प्रकाराविषयी सविस्तरपणे जाणून घेऊ : एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा जेव्हलिन थ्रोअर नीरज चोप्रा हा 2011 ते 2015 मध्ये पंचकुला येथे वास्तव्यास होता. त्या दरम्यान नीरजने आपल्या विषयी काही गंमतीदार किस्से शेयर केले आहेत.
नीरजने सांगितले की, “मी माझ्या मित्रांसोबत बराच वेळ घालवत असे. साधारण दीड वर्षांपूर्वी जेव्हा मी पंचकुला येथे माझ्या मित्रांसोबत हेल्मेट न घालता बाईकवरून फिरायचो.” त्यादरम्यान आम्हांला वाहतूक पो’लि’सां’नी रोखले. त्यामुळे आम्ही खूप घा’ब’र’लो. मग त्यांनी आम्हांला दं’डाची पावती फा’ङ’ण्या’स सांगितली. पण आम्ही त्यांना समजावले आणि पुन्हा हेल्मेट अवश्य वापरू, असे त्यांना सांगितले.
त्यानंतर मी त्यांना समजावत म्हटले की,”सर मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे.” पण त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मला काय करावे, हेच सुचत नव्हते. मग मी त्यातील एका पो’ली’स अधिकाऱ्याला स्वतःचा मोबाईल दाखवला.
ज्यामधील वॉलपेपरवर माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोटो होता. तो फोटो पाहून ते पो’ली’स शिपाई हसू लागले आणि म्हणाले की, “चला आता यावेळी सोडतो पण पुढील वेळापासून हेल्मेटचा वापर नियमीतपणे करा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.