“तु माझ्या दोन मुलांचा बाप हो!” या प्रसिद्ध अभिनेत्री आणि क्रिकेटपटूचे सोशल मीडियावरील संवाद व्हायरल…
सोशल मीडियावर आज कधी काय व्हायरल होईल आणि कधी कोण कश्यावर काय कॉमेंट्स करेल याचा काहीच भरवसा राहिलेला नाहीये. सध्या ट्विटरवर एका ट्विट ची खूप चर्चा होत आहे.
ते म्हणजे की एक पाकिस्तान ची अभिनेत्री ने न्यूझीलंड च्या एका क्रिकेटपटू च्या ट्विटरवर ट्विट केलं की माझ्या मुलांचा तू बाप हो. आणि तेव्हापासून ते दोघेही चर्चेत आलेले आहेत. ते दोघेही कोण आहेत जाणून घ्यायचं आहे ? तर मग चला.
जगभरात कोरोनाचां कहर सुरू आहे. IPLमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने 31 सामने स्थगित करावे लागले आहेत. IPLस्थगित झाल्यानं सर्व खेळाडू आपल्या घरी परतले आहेत.
विदेशी खेळाडू ट्वीटरवर बरेच अॅक्टिव असतात. त्याच दरम्यान न्यूझीलंडच्या फलंदाजावर पाकिस्तानची अभिनेत्री फिदा झाली असून तिने अजब प्रपोज केलं आहे. या प्रपोजची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.
आपल्या फलंदाजीने सर्वांची मन जिंकणाऱ्या नीशमने पाकिस्तानी अभिनेत्रीलाही भारी उत्तर दिलं आहे. या अभिनेत्रीने ‘जिम्मी माझं तुझ्यावर प्रेम आहे’, असं म्हणत नीशमच्या ट्वीटला रिप्लाय दिला.
पाकिस्तानी अभिनेत्री शेहर सिनावारीने यावर कमेंट केली आहे. या दोन्ही कमेंट्सनंतर सोशल मीडियावर या दोघांची चर्चा होत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री म्हणाली की तू माझ्या दोन मुलांचा बाप हो आणि पुढे दोन इमोजी शेअर केले आहेत. तिच्या या वाक्यावर फलंदाजानेही जबरदस्त उत्तर दिलं आहे.
जेम्स नीशम आपल्या विचित्र शैलीसाठी खूप प्रसिद्ध आहेत. तो सहसा सोशल मीडियावर खेळाडूंना ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने यावेळी नीशमचा त्याच्या संघात समावेश केला. नीशम आयपीएल 2021 मध्ये फक्त एक सामना खेळला.
म्हणजे सोशल मीडियावर अश्या अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. सेलिब्रिटी लोकं यांच्यात तर होतातच. आणि अभिनेत्री आणि क्रिकेटपटू हे दोन्ही ही सेलिब्रिटी चं आहेत एका प्रकारचे. तर एकंदरीत असं आहे हे प्रकरण.