नेहा कक्कर आणि रोहनप्रीतचे रोमॅंटिक फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, कारण आहे खूपच मजेशीर…
आपल्या देशातील सर्व तरुणाईला आपल्या सुपरङुपरहिट गाण्यांनी वेङ पिसं केलेली फेमस सिंगर नेहा कक्कर हिचे रोहनप्रीत सोबत लग्न झाले आहे. मागील वर्षी 24 ऑक्टोंबर ला या दोघांनी एकमेकांसोबत सात फेरे घेतले.
एका गुरुद्वारा मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. तुम्हांला माहित आहे का, यांचे फॅन्स ह्यांना प्रेमाने नेहूप्रीत असे म्हणतात. दरदिवशी हे कपल आपले फोटोज् सोशल मीडियावर शेयर करत असतात. त्यामुळे त्यांच्या फॅन्सना दोघांचेही सर्व अपडेट्स समजतात.
सध्या वेलेंटाईन विक चालू आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी सर्व ङे खूप छान आणि वेगवेगळे सरप्राइज देऊन सेलिब्रिट करतात. अगदी त्याप्रमाणेच नेहा कक्कर व रोहनप्रीत सिंह हे देखील असेच काहीसे करण्याच्या तयारीत आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे अगदी “रोज ङे” या कपल वर वेलेंटाईनची धुं’दी च’ढ’ली होती. हल्लीच नेहा व रोहनप्रीत सिंह यांनी वेलेंटाईन विक मधील आपले स्पेशल रोमॅन्टिक फोटोज् शेयर केले आहेत.
आपली ढिंकचाक सिंगर नेहा कक्कर हिने रोज ङे च्या दिवशी इन्स्टाग्रामवर आपला लाडका पती रोहनप्रीत सिंह सोबतचा एक सुंदर फोटो शेयर केला होता. त्यामध्ये तिने कॅप्शन लिहिले होते की, “तुम्ही माझ्या सर्व इच्छा पूर्ण करता.. रोहनप्रीत..हॅप्पी रोज ङे” नेहाच्या या पोस्टवर रोहनप्रीतने छान रिप्लाय केला होता.
“रोज ङे च्या तुला खूप- खूप हार्दिक शुभेच्छा माझी सुंदर बायको नेहू.” एवढंच नव्हे तर रोहनप्रीतने आपल्या नेहाला सुंदर फुलांचा गुच्छ भेट म्हणून दिला होता. यावर नेहाने सुद्धा “माझा रोहू हा सर्वांत छान आहे” असा रिप्लाय केला होता.
यासोबतच प्रपोज ङे च्या दिवशी रोहनप्रीत सिंह ने आपल्या सोशल मीडियावर तो फोटो शेयर केला होता, ज्यामध्ये तो नेहाला प्रपोज करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे रोहनप्रीत ने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “तुला प्रपोज ङे च्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या सोबत लग्न केल्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार. तू माझ्या आयुष्यात येऊन तुझ्याप्रमाणेच माझे आयुष्य सुंदर बनवले.”
तुम्हांला माहित आहे का, या कपलचे लग्न 24 ऑक्टोंबरला दिल्लीतील एका गुरुद्वारा मध्ये धूमधडाक्यात झाले होते. यांच्या लग्नाचे फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडियावर देखील वायरल झाले. लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच नेहा आणि रोहनप्रीत यांचे “नेहू का व्याह” हे साँग सुद्धा रिलीज झाले होते. यामध्ये या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी खूप पसंद केले होते.
नेहा कक्कर हिच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर तिने हल्लीच यो यो हनी सिंह सोबत “सैंय्या जी” हे गाणे गायले होते. याव्यतिरिक्त नेहा ही रोहनप्रीत सोबत “ख्याल रखा कर” या साँग मध्ये देखील दिसली होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.