प्रसिद्ध बॉलीवूड सिंगर नेहा कक्करने केली या प्रसिद्ध बॉलिवूडच्या म्हाताऱ्या गीतकाराला एवढ्या लाखांची मदत…
आपण कितीही मोठे कलाकार असलो आणि आपल्याकडे आयुष्याच्या शेवटी काही वर्षे दिवस जगत असताना जर पैसे नसतील तर किती अ’ड’च’णी येतायत हे ते भो’ग’त असणाऱ्यालाच माहिती. सध्या एक गीतकार खूप म्हाताऱ्या वयात असताना एका शो वर येतो काय आणि आर्थिक अडचणी सोबत काही ओळी म्हणून दाखवतो काय जे सध्या खूप व्हायरल होत आहे.
आता ते म्हातारे लोकप्रिय असे गरीब गीतकार कोण ? आणि कोण अशी सिंगर आहे की तिने त्यांना चालू शो मध्येच आर्थिक मदत म्हणून 5 लाख रुपये देणार असल्याचे कळवलेले आहेत. चला मग सविस्तर जाणून घेऊयात.
जिंदगी की ना टू’टे ल’डी, प्यार कर ले घडी दो घडी’ यांसारख्या अनेक सदाबहार लोकप्रिय गाण्यांनी बॉलीवूडला नवीन ओळख मिळवून देणारे गीतकार संतोष आनंद आज अत्यंत ह’ला’खी’चं जीवन जगत आहेत. वयाच्या या टप्प्यावर संतोष यांचं शरीरही त्यांची साथ देत नाही. शिवाय त्यांच्याकडे आता कोणतंही काम नाही. त्यांची आर्थिक प’रि’स्थि’ती अ’त्यं’त बि’क’ट असताना बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिने त्यांना मदतीचा हात दिला आहे. तिचं सगळीकडून कौतुक होत आहे.
या आठवड्यात ‘इंडियन आयडल’ च्या मंचावर लक्ष्मीकांत-प्यारेलाल ही संगीतमय जोडी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या टीमने प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांनाही कार्यक्रमात आमंत्रित केलं. संतोष आनंद यांनी अनेक वर्ष प्यारेलाल यांच्यासोबत काम केलं. कार्यक्रमादरम्यान गीतकार आनंद त्यांच्या आयुष्यातील अ’ड’च’णी सांगताना दिसणार आहेत.
सध्या ते कोणत्या परिस्थितीला सामोरे जात आहेत त्याबद्दल ते सांगणार आहेत. ते ऐकून शोची परीक्षक असलेली नेहा मंचावर जाते. त्यांचे आशीर्वाद घेते आणि त्यांना आर्थिक मदतीचं आ’श्वा’स’न’ही देते. जो व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडींग ला आहे.
कार्यक्रमात आनंद हे त्यांच्यावर असलेल्या क’र्जा’च्या डों’ग’रा’ब’द्द’ल सांगताना दिसत आहेत. त्यांच्या या प’रि’स्थि’ती’ने दुःखी झालेल्या नेहाने त्यांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली. सोबतच तिने बॉलिवूडमधील इतर कलाकारांनाही संतोष आनंद यांना मदत करण्याचं आ’वा’ह’न केलं आहे. तिने आनंद यांच्यासाठी ‘प्यार का नगमा’ हे गीत देखील गायलं.
संतोष यांचं नाव त्यावेळच्या मोठ्या कलाकारांमध्ये घेतलं जात असे. ‘जिंदगी की ना टू’टे ल’ड़ी प्यार कर ले घड़ी दो घड़ी’ सोबतचं ‘मोहब्बत है क्या ची’ज’, ‘इक प्यार का न’ग’मा है’ आणि ‘मेघा रे मेघा रे मत जा तू परदेस’ यांसारखी अनेक गाणी त्यांनी बॉलीवूडला दिली. त्यांनी १९७० सालच्या ‘पू’र’ब और पश्चिम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
अश्या प्रसिद्ध गितकाराच्या सध्याच्या अ’ड’च’णी’च्या परिस्थितीत केलेल्या मदतीसाठी नेहा ककड च स्टार मराठी कडून खूप खूप अभिननंद आणि पुढील वाटचाली करीता शुभेच्छा !…
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.