नेहा कक्कर व रोहनप्रीत मध्ये झाले कडाक्याचे ‘भां’डण’, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल…

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये मागील वर्षीच अनेक क्यूट कपल विवाहबंधनात अडकली आहेत. यापैकी एक सुपरङुपरहिट ढिंकचाक कपल नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांना ओळखले जाते. या कपलच्या रोमॅन्टिक चर्चा तर नेहमी होत असतात.

neha kakkar Rohanpreet Singh 1200 1

पण सध्या हे कपल एका अनोख्या व्हिडिओ मुळेच चर्चेत आले आहे. ज्यामध्ये हे दोघेही एकमेकांसोबत भां’ड’ण करताना दिसत आहेत. नेहा व रोहनप्रीतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

फेमस सिंगर नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह हे कपल खूपच सुंदर आहे. आपल्या रोमॅन्टिक स्टाईलमुळे हे नेहमीच चाहत्यांमध्ये फेमस असतात. परंतु आता अचानकपणे या दोघांमध्ये असे नेमकं काय बरं घडलं, ज्यामुळे त्यांच्यात असे वा’द निर्माण झाले. हा व्हिडीओ पाहून त्यांचे फॅन्स मात्र खूप चिं’ते’त आहेत.

See also  अजय देवगण सोबत कधीच काम करत नाहीत या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, कारण ऐकून थक्क व्हाल!

तर तुम्हांला ठाऊक आहे का, हा व्हिडीओ त्यांच्या अपकमिंग म्युझिक प्रमोशनचा एक हिस्सा आहे. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचे “खढ तैनू मैं दस्सा” हे साँग लवकरच येणार आहे, ज्यामध्ये हे दोघेही एकत्रित दिसतील.

आपला हा नवीन व्हिडिओ नेहा कक्करनेच इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. ज्यामध्ये रोहनप्रीत नेहाचे केस ओढताना दिसत आहे. तर त्यांच्या या व्हिडिओ मुळे सोशल मीडियावर खूप हंगामा होत आहे. फॅन्स पासून सेलिब्रिटीज सुद्धा यावर आपापल्या रिएक्शन देत आहेत.

78492687

सिंगर नेहा कक्कर हिने आपला व रोहनप्रीतचा फोटो शेयर करत “Khaad Tainu Main Dassa” हे देखील कॅप्शन मध्ये लिहिले आहे. तरी या साँगची ङेट लवकरच रिलीज होणार आहे. याआधी नेहा व रोहनप्रीत हे एकत्रितपणे “नेहू दा व्याह” आणि “ख्याल रखा कर” या साँग मध्ये दिसले होते. तर 24 ऑक्टोंबर 2020 मध्ये या दोघांनीही एकमेकांसोबत लग्न केले आहे.

See also  महाभारतात भीष्म पितामह यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यावर को'सळलं आर्थिक सं'कट, खर्चासाठी करतोय हे काम...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close