पती रोहनप्रीतचे नाव ऐकताच खूपच सुंदर लाजली सिंगर नेहा कक्कर, आणि नकळत बोलून गेली ही गोष्ट…

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील फेमस व जबरदस्त सिंगर नेहा कक्कर ही आपला बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंह यासोबत विवाहबद्ध झाली आहे, हे तर संपूर्ण देशभरात माहित आहे. नेहा व रोहनप्रीत सिंह यांनी ऑक्टोंबर 2020 मध्ये एकमेकांसोबत लग्न केले आहे.

Neha Kakkar Rohanpreet Singh bidaai

सोशल मीडियावर हे ब्यूटीफुल कपल आपले कित्येक नवनवीन फोटोज् शेयर करत असतात. याच दरम्यान सध्या नेहा कक्कर चा एक सुपरहिट व्हिडिओ खूपच झपाट्याने वायरल होत आहे.

या व्हिडिओ मध्ये नेहाला मुंबई मध्ये एका ठिकाणी स्पॉट केले गेले. या वेळी तिने ग्रे रंगांचा प्लोअर प्रिंट ङ्रेस घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. याचवेळी तिला मीडिया कॅमेऱ्यात कॅप्चर केले गेले. तेव्हा तिला तू कधी आहेस, हे विचारण्यात आले. त्यानंतर नेहा ला “आमचे पाजी कुठे आहेत, रोहनप्रीत कुठे आहेत”, असे विचारण्यात आले.

READ  'श्रीमंताघराची सून' मालिकेतील ही अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल...

तुम्हांला माहित आहे का, या प्रश्नावर मनमोहक लाजत आणि गोड स्माईल करत ती म्हणाली की, “तुम्ही पाजी कुणाला म्हणत आहात आणि तो कोण आहे, हे मला माहीत आहे. पण मला ते सांगताना खूप लाज वाटते.” लोक म्हणतात की, हे सांगताना नेहा कक्कर खूपच क्यूट लुकिंग दिसत होती.

हे म्हटल्यावर नेहा कक्कर लाजत- हसत आपल्या कार मध्ये बसून निघून गेली. अभिमानाची गोष्ट अशी आहे की, आज एक नामांकित सिंगर म्हणून नेहा कक्कर चे संपूर्ण देशभरात नाव आहे. ती एक टॉप सिंगर म्हणून ओळखली जाते. एवढंच नाही तर, नेहा जवळ स्वतःचे आलिशान घर तर आहे, त्याचबरोबर अनेक महागड्या कार देखील आहेत.

READ  सनी लिओनच्या भावाची अजब करामात, पैशासांठी केले असे काही...

2020 10$largeimg 179320165

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment