नेहा कक्करच्या लग्नाच्या 1 महिन्यानंतर नेहाच्या एक्स बॉयफ्रेंडने केला मोठा खुलासा, म्हणाला, “नेहाने…”

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने आताच काही दिवसापूर्वी पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगशी लग्न केले आहे. नेहा आणि रोहन प्रीत सिंग यांच्या या भव्य लग्नाची सोशल मीडिया वर चर्चा चर्चा होती. नेहा च्या लग्नाच्या सर्व समारंभाचे सर्व फोटोज खूप वायरल होऊ लागले. नेहा ने लग्नात घातलेल्या तिच्या लेहेंग्या पासून तर तिने परिधान केलेल्या दागिन्यांपर्यंतच्या किंमतींची चर्चा सर्वत्र होती. नेहा ने तिच्या लग्नात खूप महागडे ड्रेस आणि दागिणेपरिधान केले होते.

तसेच नेहाच्या लग्नाची चर्चा तर सोशल मीडिया वर होतीच पण नेहा आणि रोहन प्रीत च्या हनीमून ची चर्चा देखील सोशल मीडिया वर होती. नेहा आणि रोहन प्रीत त्यांच्या हनीमूनसाठी दुबईला गेले होते. नेहाने दुबई मधून त्यांच्या हनीमून चे खूप फोटोज देखील शेअर केले होते.

तसेच नेहा ने तिची लग्नानंतरची पहिली दिवाळी देखील रोहनप्रीत सोबत दुबईमध्येच साजरी केली. रोहनप्रीत ने नेहाला हनीमून मध्ये खूप सर्प्राइजेस आणि गिफ्ट दिले ज्याचे फोटोज नेहाने तिच्या इंडस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते.

पण रोहन प्रीत सोबत लग्नाअगोदर नेहा कक्करचे वयक्तिक आयुष्य खूप चर्चेत होते. जेव्हा अभिनेता हिमांश कोहलीशी नेहाचे ब्रे’क’अ’प झाले होते तेव्हा पासून नेहाचे वयक्तिक आयुष्य खूपच चर्चेत आहे. त्यानंतर एका सोशल मीडियावरील विडिओ मुळे पुन्हा नेहा आणि हिमांश कोहलीचा भू’त’का’ळ समोर आला आहे. या विडिओमध्ये सांगण्यात आले होते की नेहाचा माजी प्रियकर हिमांश तिच्याकडे दि’ल’गि’री व्यक्त करीत आहे.

त्याच वेळी, हिमांश कोहलीने स्वत:च ही पोस्ट पाहिली आणि त्यावर रा’ग व्यक्त करताना, पोस्टमधील व्हायरल व्हिडिओचे सत्य सांगितले. वास्तविक, अलीकडेच हिमांश कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीमध्ये दोन फोटोज शेअर केले होते. या पोस्टमध्ये हिमांशने नेहा कक्करकडे दि’ल’गि’री व्यक्त केल्याच्या ब’ना’व’ट व्हिडिओला प्र’त्यु’त्त’र दिले आहे. अशी खो’टी पोस्ट प’स’र’व’णा’ऱ्या लोकांवर त्याने ना’रा’जी व्यक्त केली आहे. त्याने या ब’ना’व’ट पोस्टचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

ब’ना’व’ट पोस्टचा स्क्रीनशॉट सामायिक करताना हिमांशने लिहिले, ‘मला आश्चर्य वाटते कि सोशल मीडियावर अशा प्रकारच्या ष’ड’यं’त्र सामग्रीवर बं’दी कधी आणली जाईल. अशा मू’र्ख’प’णा’चा फायदा अखेर कोणाला होत आहे? सर्वात त्रा’स’दा’य’क गोष्ट म्हणजे ही कि लोक हे सामायिक करतच आहेत.

कृपया जागे व्हा आणि अशा ति’र’स्का’र आणि ब’ना’व’ट पोस्ट प’स’र’वि’णा’ऱ्या लोकांना थांबवा’. हिमांशच्या या पोस्टवर त्याला लोकांच्या खूप प्रतिक्रिया मिळत आहेत. हिमांशबरोबरच सोशल मीडिया वरील अनेक वापरकर्त्यांनी देखील सोशल मीडियावर प’स’र’त असलेल्या अशा ब’ना’व’ट बातम्यांबाबत आ’क्षे’प घेतला आहे.

नेहा कक्कर आणि हिमांश कोहलीचे ब्रे’क’अ’प सुमारे 2 वर्षांपूर्वी झाले होते. त्यानंतर दोघेहि त्यांच्या आयुष्यात पुढे गेले. तसेच आताच काही दिवसांपूर्वी नेहा कक्करने गायक रोहनप्रीतशी लग्न केले आहे आणि आता ते दोघे दुबईमध्ये हनीमूनवर आहेत आणि तेथे खूप आनंद घेत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment