खूपच चिडली आहे नेहा कक्कर म्हणाली, “एवढा माझा राग येतो, तर माझ्या गाण्यांवर नाचणे-गाणे बंद करा..”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील टॉप सिंगर्स च्या लिस्टमध्ये नेहा कक्कर हिचा समावेश आहे. आपली नवीन जनरेशन तर तिच्या सुमधुर स्वरांची फॅन आहे. परंतु नेहा कक्कर हिने आज ज्या यशाची उंची गाठली आहे, त्यासाठी तिला अतोनात परिश्रम घ्यावे लागले. तुम्हांला ठाऊक आहे का, अगदी 4 वर्षांची असल्यापासूनच तिने गाणी गायला सुरुवात केली होती. आपल्या लाइफ मध्ये भरपूर स्ट्रगल करून तिने स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे.

75773427

इतकंच नव्हे तर तिने स्वतःच्या करियरवर खूप मेहनत घेतली आहे. बहुतेक वेळा तर तिला ट्रोल सुद्धा केले गेले. लोकांनी कधी तिच्या हाईटला नाव ठेवले तर कधी तिच्या तब्येतीला नाव ठेवले.

See also  अभिनेत्री करीना कपूरने तिसऱ्यांदा दिली गुड न्युज? इंस्टाग्रामवर पोस्ट करत व्यक्त केल्या भावना...

मस्करीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या – कीकू शारदा हिने आपल्या एका स्पूफ व्हिडीओ मध्ये कॉमेडियन गौरव गेरा यांच्यासोबत मिळून नेहा कक्करच्या हाईटची मस्करी उडवली. त्यांनी नेहा कक्करच्या हाईट सारख्या एका कॅरेक्टरला आपल्या व्हिडीओ मध्ये सहभागी केले. मस्करी करता- करता कीकू शारदा यांनी सर्व हद्द ओलांडल्या. ज्यामुळे नेहा कक्कर हिला खूप राग आला होता.

AAUvwnhC7btib9CVvrusqtoAF9hD mk9 DXrU6mkT8yHTw=s900 c k c0x00ffffff no rj

नेहाने दिले तिखट शब्दांत उत्तर – नेहाला जेव्हा राग आला, तेव्हा तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कीकू शारदा हिला खूप कडक शब्दांत उत्तर दिले होते. तिने कुणाचेही नाव न लिहिता, इन्स्टा स्टोरीवर लिहिले की,”माझ्या गाण्यांवर तुम्ही एवढी धम्माल करता, बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड यांच्यासोबत पार्टी करता, लाज नाही वाटत का, तुम्हांला…

See also  बॉलीवुडमधील "या" अभिनेत्रीने पँट ओपन करून दिल्या बो'ल्ड पोज, नेटकरी काय कमेंट करतायत पहा...

आपल्याला त्या लोकांचे आभार मानायला हवेत, ज्यांच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. कारण आजकाल आपल्याला आनंद खूप कमी मिळतो. माझ्या प्रत्येक गाण्यावर एन्जॉय करूनही शेवटी मलाच नावे ठेवा.

neha kakkar opens up on her struggles family and bond with her brother tony kakkar mainimage

माझा एवढा राग येतो तर… नेहा कक्कर हिने पुढे लिहिले की, ” अशा लोकांना लाज वाटायला हवी, जे असा निगेटिव्ह आणि बेइज्जत कन्टेन्ट बनवतात. माझ्या जवळच्या लोकांना माहीत आहे की, मी कॉमेडीचा किती मान ठेवते, तुम्हांला माझा एवढा राग येतो, तर माझ्या नावाचा वापर करणे व माझ्या गाण्यांवर एन्जॉय करणे हे बंद करा.

माझी हाईट कमी आहे, तर काय झाले सुंदर तर मी आहे – नेहा कक्कर हिने आपल्या फॅन्स सोबत इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटवर सांगितले की, जेव्हा तिच्या हाईटची खिल्ली उडवली जाते, तेव्हा ती कशाप्रकारे स्वतःला सावरते. तिने सांगितले की, “तुम्हांला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा की, आपण सर्वांपेक्षा खूप सुंदर आहोत. माझी हाईट कमी आहे, तर काय झाले. पण मी खूप सुंदर तर आहेच.

See also  करोडोंची मालकीण असूनही आता शेती करतेय हि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, म्हणते, "आता मी शेतकरी आहे"

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment