नेहा कक्करने परिधान केलेले हे शर्ट आहे खूपच महागडे, शर्टची किंमत ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

Neha Kakkar GUCCI Shirt Price : काही अभिनेत्री या पैशाने खूप श्रीमंत असतात. त्यांना काहीच कमी नसतात. त्यामुळे त्यांच्या कडे वापरात असलेल्या वस्तू एक एक किती किंमतीच्या हा ही एक चर्चेच विषय ठरू शकतो.

कारण सध्या बॉलिवूड मधील एक अभिनेत्री अशी आहे की तिच्या वस्तूंची किंमत ही लाखो आहे. तर ही अभिनेत्री कोण ? चला जाणून घेऊया सविस्तर.

8444576b2d43d557ab5a54444fc62dd1

नेहा कक्कर हे नाव साऱ्यांनाच परिचित आहे. आपल्या गोड आवाजाच्या जोरावर नेहाने कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कायमच चाहत्यांमध्ये नेहाची चर्चा रंगत असते. मात्र, आता नेहाने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ती चर्चेत आली आहे.

See also  या विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती अभिनेत्री श्रद्धा कपूर, घरच्यांनी बॉयफ्रेंडच्या घरातूनच तिला खेचत बाहेर काढले होते...

नेहाचा हा व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. नेहा तिचा पती आणि रोहनप्रीतसोबत मुंबई विमानतळावर दिसली. त्यावेळी नेहाने गडद निळ्या रंगाचं टीशर्ट आणि काळ्या रंगची पॅंट परिधान केली होती. तर रोहनप्रीतने कलरफूल शर्ट आणि शॉर्टस परिधान केली होती.

सगळ्यांच लक्ष नेहाच्या टीशर्टने वेधले आहे. नेहाने GUCCI च टीशर्ट परिधान केलं होतं. या साध्या टीशर्टची किंमत ५९० डॉलर म्हणजेच ४२ हजार रूपये एवढी आहे. नेहाचा हा व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. नेहा तिचा पती आणि रोहनप्रीतसोबत मुंबई विमानतळावर दिसली.

त्यावेळी नेहाने गडद निळ्या रंगाचं टीशर्ट आणि काळ्या रंगची पॅंट परिधान केली होती. तर रोहनप्रीतने कलरफूल शर्ट आणि शॉर्टस परिधान केली होती. सगळ्यांच लक्ष नेहाच्या टीशर्टने वेधले आहे. नेहाने GUCCI च टीशर्ट परिधान केलं होतं. या साध्या टीशर्टची किंमत ५९० डॉलर म्हणजेच ४२ हजार रूपये एवढी आहे.

See also  'धडकन' चित्रपटातील या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचे फक्त या घटनेमुळे झाले होते करिअर बर्बाद, कारण ऐकून थक्क व्हाल...

51Le4SOUgOL

तर नेहा ककड एकतर आधीच खूप श्रीमंत आहे. पण तिचा प्रवास ही काही कमी संघर्ष मय नाही. तिने अनेक अडचणी सहन केलेल्या आहेत. तर तिला तिच्या वस्तू आज पैसा असल्याव खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तर तिला उलट पुढिल भावी वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment