सुप्रसिद्ध बॉलिवूड सिंगर नेहा कक्करचे हळदीच्या फोटोंनी घातला इंटरनेटवर धुमाकूळ… तुम्ही देखील पहा…

Advertisement

सुप्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा कक्कर हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या हळदी समारंभांची छायाचित्रे शेअर केली आहेत. जी सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या चित्रांमध्ये ती रोहनप्रीतसोबत रोमँटिक पोज करताना दिसत आहे. नेहा आणि रोहनप्रीतची ही रोमँटिक शैली पाहिल्यानंतर चाहत्यांचे मन आनंदित झाले आहे. चला आम्ही तुम्हाला नेहा आणि रोहनप्रीतची ही रोमँटिक छायाचित्रे दाखवतो.

122159643 744601346126406 957970377794897376 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

Advertisement

पिवळ्या साडीमध्ये दिसली नेहा कक्कर: नेहा ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलेल्या या फोटोस मध्ये तीने पिवळी साडी परिधान केलेली दिसत आहे. हा रंग तिच्यावर खूप बहरून दिसत आहे.

122326567 1013012415882938 7445581063647168278 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

Advertisement

रोहनप्रीतच्या डोळ्यात पूर्णपणे बुडलेली दिसली नेहा: या छायाचित्रांमध्ये नेहा कक्कर तिचा भावी पती रोहनप्रीतच्या डोळ्यात पूर्णपणे बुडलेली दिसत आहे.

See also  "कल हो ना हो" चित्रपटात शाहरुख खान सोबत काम केलेला "शिव" हा बालकलाकार आता दिसतो असा...

122171443 2760988457450646 2770415160304164187 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

Advertisement

रोहनप्रीतने प्रेमाने मारली नेहाला मिठी: रोहनप्रीत नेहा कक्करला जितक्या प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे, त्यानंतर असे म्हणता येईल कि हि जोडी परिपूर्ण आहे.

122181463 200074994860616 2794838898840015815 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

Advertisement

नेहा कक्कर च्या आनंदात चाहत्यांची झुंबड उडाली: नेहा कक्कर यांच्या खुशीने चाहत्यांचे मन मोहित करून टाकले आहे. ज्या प्रकारे ती पोज करताना दिसत आहे, ती सर्वांना वेड लावत आहे. चाहते करत आहेत जोरदार कमेंट: नेहा कक्कने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट्स करत आहेत.

122157406 715521159038729 3602918124820308088 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

Advertisement

चाहते म्हणाले, ही जोडी नंबर 1 आहे: रोहनप्रीत आणि नेहा कक्कर यांचे अतुलनीय प्रेम पाहिल्यानंतर ही जोडी नंबर 1 असल्याचे चाहते सांगत आहेत.

122177550 107519347814766 268531769123095661 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

Advertisement

रोहनप्रीत आणि नेहाने दिली रोमँटिक पोझ: नेहा कक्कर आणि रोहनप्रीत त्यांच्या हळदी समारंभात रोमँटिक पोझेस देतानाही दिसले आहेत.

See also  या कारणामुळे ऐश्वर्या रायने 'कुछ कुछ होता है' या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी दिला होता न'कार, कारण...

122406472 187131122884498 5441122309202637632 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

Advertisement

रोहनप्रीत नेहाचा गजरा सावरताना दिसला: या चित्रात रोहनप्रीत नेहा कक्करचा गजरा सावरताना दिसत आहे. दोघांचे बंधन पाहून असे दिसते की ते परिपूर्ण जीवनसाथी आहेत.

122410166 352342239323786 4166416321508132594 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

Advertisement

लवकरच घेणार आहेत 7 फेरे: नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांच्या हळदी समारंभ आणि मेहंदी समारंभांचे फोटो समोर आले आहेत. आता चाहते त्यांच्या लग्नाच्या फोटोंची वाट पहात आहेत. चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेता शाहरुख खानने मुलीच्या बॉयफ्रेंडला दिली चे'ता'व'नी 'जर माझ्या मुलीला किस केल तर...'
Advertisement

Leave a Comment

close