गायक नेहा कक्करच्या हनिमून हॉटेलचं एका दिवसाचं भाडं ऐकून थक्क व्हाल…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंग यांचे नुकतेच लग्न झालेलं आहे. यापूर्वी त्यांची बरीच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आता नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग हनीमूनसाठी दुबईला गेलेले आहेत. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग हनिमूनसाठी दुबईला पोहोचले आणि हॉटेल मधील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.

अलीकडेच नेहा कक्करने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नेहा कक्कर तिला हॉटेलची खोली दाखवताना दिसत आहे. पण आपल्याला हे माहीतेय का ? तिच्या आणि नवऱ्याच्या हनिमून ला त्यांनी बुक केलेल्या हॉटेल चं भाडं किती आहे ? चला तर मग जाणून घेऊयात.

नेहा कक्कड़ ने शेयर केलेल्या व्हिडिओवर लोक कमेंट करत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत. नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंग (व्हिडिओ) चे लग्नाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आणि मध्यंतरी त्यांनी चाहत्यांना त्यात गुंतून टाकलं होतं. आताही तिच्या लग्नानंतर तिचं हनिमून एक मुद्दा होऊन बसलेला आहे.

ते दोघे ज्या हॉटेल मध्ये राहतात त्याचं नाव आहे, अटलांटिस द पा. ते काही साधं होटेल नाही. खूप रिच लाईफ देणारं महागडं हॉटेल आहे. तेथील सेवा आणि ऐशआराम म्हणजेच विलासी जीवणामुळे त्याचं भाडं खूप जास्त आहे.

नेहा आणि रोहन ज्या हॉटेलच्या खोलीत राहतात, त्याचं एका दिवसाचं भाडं आहे, एक लाख रुपये. हे आपल्याला खोटं वाटेल. पण हे खरं आहे.

हॉटेल मध्ये एकूण दीड हजार पर्यंत खोल्या आहेत. सर्व सोयी आहेत. बीच आणि स्विमिंग पूल ही आहे. त्यामुळे इथं अनेक मोठी लोकं हनिमून साजरं करायला येतात. ते आनंद घेतात जीवनातला.

ते कधी बाल्कनी तर कधी हॉल मधील हॉटेलची फोटो पाठवतात. त्या दोघांनाही हनिमून आणि पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा !..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment