प्रसिद्ध बॉलीवुड सिंगर नेहा कक्करच्या हनिमून व्हिडिओने इंटरनेटवर घातला धु’मा’कू’ळ, पाहा व्हिडिओ…
एक सिंगर अशी आहे, कर्क ती खूप गरिबी तुन पुढे आलेली आहे. ती लहान असताना तिच्याकडे फार असं काहीच नव्हतं. भाड्याच्या घरात ती राहायची. तिथेच ती गाणं शिकली. आणि आज त्याच कलेच्या जोरावर प्रसिद्ध गायक बनली आहे. आज तिच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तिने नुकतंच लग्न केलं आहे. आणि नवऱ्या सोबत हनिमून ही एन्जॉय करत आहे. पण अश्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर तो नेमकं आहे तरी काय ? चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.
बॉलिवूड पार्श्वगायक कक्कड आणि रोहनप्रीत सिंह आपल्या लग्नामुळे खूप चर्चेत राहिले. नेहा कक्कड ने अ’चा’न’क’प’णे रोहनप्रीत सोबत लग्न करून लोकांना चकित करून टाकले होते. तथापि, दोघांच्या लग्नाबद्दल चाहते खूप खुश झाले होते आणि नेहा-रोहनप्रीत यांना लग्नासाठी खूप शुभेच्छा दिल्या होत्या.
दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. लग्नानंतर नेहा कक्कड आणि रोहनप्रीत यांच्या मधुचंद्राचे फोटो सोशल मीडियावर गोंधळ घालत होते. दोघेही मधुचंद्रासाठी दुबई मध्ये पोहचले आहेत आणि खूप मस्ती करत आहेत.
View this post on Instagram
नेहा कक्कड सोशल मीडियावर बरीच सक्रिय राहते. ती आपल्या प्रत्येक क्षणाला चाहत्यांसोबत शेअर करते. अशा परिस्थितीत जेव्हा ती मधुचंद्रासाठी दुबईत गेली असताना तिथे खूप मस्ती करताना दिसत आहे. खात्यावर शेअर करत आहे, ज्याला चाहते त्याला खूप पसंत करत आहेत आणि टिप्पणी देखील करत आहेत.
हल्लीच, नेहा ने अजून एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामधे ती दुबई मधील हॉटेलच्या खोलीत नृत्य करत आहे आणि नृत्य करताना बाल्कनीत चालल्या जाते. नेहा ने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर शेअर केला आहे. नेहा व्हिडिओमध्ये फीट इट रील इट गाण्यावर मस्ती करत आहे.
तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितले आहे आणि चाहते टिप्पणी करत आहेत. नेहा कक्कडच्या या व्हिडिओ वर पती रोहनप्रीत ने देखील टिप्पणी केली आहे.
नेहा ककड ही सतत सोशल मिडीयावर कार्यरत असते. अश्यात काही चाहत्यांना ती रिप्लाय ही देत असते. तिच्या आवाजाचे करोडो चाहते झालेले आहेत. ती नवऱ्या सोबत सध्या हनिमून एन्जॉय करत होती; पण अश्यात व्हिडीओ व्हायरल झाला. तिला पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.