लग्नानंतर पहिल्यांदाच किचन मध्ये काम करताना दिसली नेहा कक्कर, पण पती रोहनप्रीतने…

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिंकचाक पंजाबी सिंगर नेहा कक्कर ही हल्लीच आपला बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंह यासोबत विवाहबद्ध झाली आहे. तरीही सध्या ती आपले मॅरिङ लाईफ एन्जॉय करत आहे.

नेहा सोशल मीडियावर खूपच एक्टिव असते. त्यामुळे ती आपल्या पर्सनल लाईफ संबंधित अनेक पोस्ट आपल्या अकाउंटवर शेयर करत असते. हल्ली तिने असेच काहीसे आपल्या अकाउंटवर पोस्ट केले आहे. ज्यामध्ये तिने आपला मूङ खूपच वेरिएशन मध्ये असल्याचे सांगितले आहे.

याविषयी पोस्ट मधील पहिल्या फोटोमध्ये नेहा पिवळ्या रंगाचा टॉप आणि जीन्स घालून किचनमध्ये काहीतरी फेटत असल्याचे दिसून येत आहे. किचनमध्ये काम करत असताना नेहा खूपच क्यूट स्माईल करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये नेहा आपल्या लिविंग रूम मध्ये दिसत आहे.

ज्यामध्ये नेहा आपल्या बो’ल्ड आणि स्टाइलिश अदाकारी मध्ये पोज देत आहे. आपल्या सोशल मीडियावर फोटोज् शेयर करताना तिने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, जेव्हा मी किचनमध्ये काम करते Vs जेव्हा मी लिविंग रूम मध्ये काम करते.

बोल्ड लुकिंग सिंगर नेहा कक्कर च्या या सुंदर स्टाइलिश फोटोज् ना तिचे फॅन्स तर खूप छान प्रतिसाद देत आहे. तुम्हांला माहित आहे का, आपल्या गोड पत्नीच्या म्हणजेच नेहाच्या फोटोज् ला रोहनप्रीतने सुद्धा लाईक आणि कमेंट्स केले आहे.

इतकंच नव्हे तर त्याने लिहिले आहे की, “या सुंदर आणि मोहक स्माईलला मी आयुष्यभर असेच पाहत राहावे.” त्यासोबतच रोहनप्रीत खूप सारे हार्टचे इमोजी देखील पाठवले आहेत.

तुम्हांला आठवतं का हो, काही दिवसांपूर्वीच नेहाने रोहनप्रीत सोबत आपला बेबी बंप सोबतचा फोटो शेयर केला होता. तेव्हा तिचा तो फोटो खूपच व्हायरल झाला होता. त्यामुळे तिचे सगळे फॅन्स हे अतिशय टे’न्श’न’मध्ये गेले होते. मात्र त्यानंतर सर्वांना माहित पडले की, पंजाबची सॉलिड कुङी नेहाचे लवकरच नवीन साँग लाँच होत आहे. ज्यामध्ये नेहा आणि रोहनप्रीत हे लीङ रोल मध्ये होते.

तर मित्रांनो तुमची- आमची अशी ही गोड सुरांची सिंगर लग्नानंतर आपल्या रोहनप्रीत सोबत खूप खुश आहे. तर ती आपला लाडका हॅन्डसम पती रोहनप्रीत याला खुश करण्यात नवनवीन ङिश बनवत आहे, असे आपल्याला तिच्या या नव्या फोटोज् वरून समजते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment