नेहा कक्करच्या गळ्यातील त्या मंगळसूत्राची किंमत ऐकून विश्वासच बसणार नाही…

Advertisement

नेहा आणि रोहनप्रीत नुकताच ‘नेहू दा व्याह’ या गाण्यात एकत्र दिसले होते आणि हे गाणे रिलीज होण्याच्या काही दिवस अगोदरच नेहा आणि रोहन प्रीत यांनी आपलं नातं जगजाहीर केलं होतं.

नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाची बातमी बर्‍याच दिवसांपासून येत होती, पण सर्वांना वाटलं की कदाचित ते ‘नेहू दा व्याह’ या गाण्याचे प्रमोशन करत असतील. नेहा कक्करचा मित्र आदित्य नारायण जो कि उदित नारायण यांचा मुलगा आहे, आदित्य नारायण नेहा कक्कर चा खूप चांगला मित्र आहे. आदित्य नारायणला हि नेहा आणि रोहनप्रीत यांच्या लग्नावर विश्वास नव्हता.

Advertisement

4 5 0

पण आता खरोखरच नेहा आणि रोहनप्रीत हे आनंदी विवाहित जोडप आहे. नेहा आणि रोहन त्यांच्या सर्व फंक्शन्सचा एकत्रित पने खूप आनंद घेत आहेत. त्यांच्या सर्व कार्यक्रमांचे विडिओ सोसिअल मीडिया वर खूप वायरल झाले आहेत.

Advertisement

नेहा आणि रोहनप्रीतच्या मेहंदी आणि हळदीपासून ते शगुन पर्यंतचे सर्व फोटोज आणि व्हिडिओज सोसिअल मीडिया वर खूप वायरल झाले आहेत . तसेच लग्न आणि रिसेप्शनची सर्व फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

See also  मृ'त्यूच्या काही तासां अगोदर अभिनेत्री दिव्या भारतीने केले होते असे काम, जे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही!

3 6 0

Advertisement

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांचे २४ ऑक्टोबरला लग्न आणि 26 ऑक्टोबरला चंदीगडमध्ये रिसेप्शन झाले होते आणि ते २७ ऑक्टोबर ला मुंबईत परतले आहेत.

मुंबई विमानतळावर नेहा आणि रोहन प्रीत सिंग यांना पाहताच सर्व मीडियाने त्यांचे खूप फोटोज काढले. फोटो काढण्यासाठी नेहा आणि रोहन यांनी खुश होऊन खूप छान पोज दिल्या. लग्नानंतर नेहा ने तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र परिधान केलेले दिसले, आणि अगदी आधुनिक कपडे तिने परिधान केले होते आणि ती खूप आधुनिक दिसत होती.

Advertisement

2 5 0

आपल्या लग्नामुळे सर्वांना चकित करणारी गायिका नेहा कक्कर पती रोहनप्रीत सिंगसमवेत मुंबईला परतली आहे. या सुंदर जोडप्याची स्टाईलिश अंदाजात विमानतळावर पाहायला मिळाली. विशेषत नेहा या स्टाईलमध्ये पूर्णपणे आधुनिक दिसत होती, दुसऱ्या वधूच्या तुलनेत नेहा या वेळी एकदम वेगळ्या आणि आधुनिक स्टाईल मध्ये दिसत होती. खर तर वास्तविक आकर्षण म्हणजे या जोडप्याच्या चेहऱ्यावरील हसू होते. जे हसू त्याचा आनंद सांगत होते.

Advertisement

एकीकडे लग्नानंतर आपल्या पहिल्या एअरपोर्ट लूकसाठी दीपिका आणि प्रियांका या अभिनेत्र्यांनी पारंपारिक पोशाख परिधान केले होते, तर नेहा आणि रोहनप्रीत यांनी स्वतःसाठी वेस्टर्न लूक निवडला. दोघांनीही असे कपडे परिधान केले होते कि जे स्टायलिश तर होतेच पण आरामदायी देखील होते. तसेच त्यांचे शूज देखील खूप स्टायलिश आणि आरामदायी होते.

See also  'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मालिका, कारण ऐकून विश्वास बसणार नाही!

5 5 0

Advertisement

नेहाने तिच्या या लुकसाठी आजकाल सर्वात जास्त ट्रेंडमधे असणारा को-ऑर्ड आउटफिट निवडला. नेहाने निळ्या रंगाच्या उभ्या पट्ट्यां असणारा सूती ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर वि आकाराची नेकलाइन होती आणि हाफ बेल स्लीव्ह्ज कट केल्या आहेत. तसेच खाली नेहा कक्करने हाय वेस्ट मॅचिंग फ्लेयर्ड पॅन्ट् परिधान केले होती. नेहाने हा लूक ब्लॅक लेदरच्या क्लच पर्स आणि व्हाईट कलर स्नीकर्ससह पूर्ण केला .

नेहाचा लुक कदाचित वेस्टर्न असेल, पण तिने बांगड्या आणि मंगळसूत्र नक्कीच घातले होते. नेहा ने लग्नाच्या अगोदर ऑयस्टरने बनविलेला पारंपारिक बांगड्या घातल्या होत्या. तर या वेळी नेहा कक्कर ने जे मंगळसूत्र घातले होते त्याचे डिझाइन जरा वेगळे आणि हटके होते.

Advertisement

6 5 0

नेहाचा मंगळसूत्र चौकोनी होता व त्या मंगळसूत्रामध्ये काळ्या आणि सोन्याचं मोत्यांमध्ये मध्य भागी एक हिरा होता, तर या मंगळसूत्रला एक चौकोनी आकाराचे लटकन होते. आमच्या अंदाजानुसार नेहा कक्कर ने परिधान केलेल्या या मंगळसूत्राची किंमत २ लाख रुपये असेल.

See also  बॉलिवूडवर पसरली शो'ककळा या प्रसिद्ध अभिनेत्याचं अ'चानक झालं नि'धन...
Advertisement

रोहनप्रीत सिंगने स्वत: साठी अँथिलिझरचा लूक निवडला होता. पांढरे पट्टे आणि पाइपिन वापरुन त्याने निळ्या रंगाचे ट्रॅक पॅन्ट परिधान केले. यासह रोहनप्रीतने अ‍ॅडिडास ब्रँडचा व्हाइट कलरचा स्वेटशर्ट घातला होता. अ‍ॅडिडास चा लोगो त्याच्या छातीच्या भागावर दिसत आहे. रोहन ने पांढऱ्या रंगाच्या स्नीकर्ससह त्यांचे लुक पूर्ण केले. हा लूक एकदम मस्त दिसत होता. एकांदरीत हे दोघेही या लुक मध्ये खूप छान दिसत होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close