नेहा कक्करला लग्नामध्ये भेटवस्तू म्हणून मिळालेल्या या घड्याळाची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही…

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग आता विवाहित जोडपे झाले आहेत. त्याचबरोबर लग्नानंतरच्या वेगवेगळ्या विधींचे बरेच फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. तसेच नेहाचा नवरा रोहनप्रीतने देखील लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहा आणि तिची सासूची केमिस्ट्रीसुद्धा सुंदर दिसत आहे.

दोघांनी आपल्या इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाचे नवीन फोटो शेअर केले आहेत. रोहनप्रीतने फोटो शेअर केले आणि लिहिले- ‘लो जी हो गई सिखनी, नेहा कक्कड़। शुक्र है वाहेगुरूजी, शुक्र है माता रानी’.

नव्या फोटोंमध्ये पाहिले जाऊ शकते, त्या दोघांच्या लग्नाची विधी सुरू आहेत आणि या विधी दरम्यान नेहाची सासू, सून व सून यांच्याशी बोलताना दिसत आहे. तसेच तिची सासू नेहाच्या पाठीवर हात ठेवून आपल्या सूनप्रती प्रेम व्यक्त करताना दिसली. त्याच वेळी हात जोडून नेहा तिच्या सासूकडे पाहत हसत आपला आनंद व्यक्त करत आहे. त्यामध्ये एक गोष्ट आकर्षित करते ती म्हणजे नेहा कक्करची हातातील घड्याळ…

नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप म्हणजे खूपच व्हायरल होत आहेत. दरम्यान, नेहा तिच्या निवडलेल्या लेहेंगासाठी अनेक जण तिला ट्रो’ल करत आहेत. लग्नाच्या दिवशी नेहाने अनुष्का शर्मासारखा लेहेंगा परिधान केला होता.

त्याचवेळी या जोडप्याच्या लग्नाची पोजही अनुष्का आणि विराट सारखीच होती, त्यामुळे लोक नेहाला अगदी कॉ’पी’कॅ’टही म्हणत आहेत. इतकेच नाही तर नेहा लग्नाच्या उर्वरित कार्यक्रमात प्रियंका चोप्रासारखा ड्रेस परिधान करताना दिसली होती. नेहाबद्दल ट्रोल करणे अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, नेहाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती ट्रॉ’ल्सला प्रतिसाद देताना दिसत आहे.

तसेच नेहा कक्करने इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने हातात एक घडी घातल्याचे दिसत आहे. तिला हि घड्याळ नक्कीच लग्नात भेटवस्तू म्हणून मिळालेली असेल.

आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार नेहा कक्करने हातात घातलेली घड्याळ तब्बल ३९,००० रुपयांची आहे. हि भेटवस्तू नक्कीच नेहासाठी मौल्यवान आहे.

नेहा आणि रोहनप्रीतने 24 ऑक्टोबरला आनंद कारज नावाच्या पंजाबी रितीरिवाजांमध्ये गुरुद्वारामध्ये लग्न केले आणि त्यानंतर हिंदू रितीरिवाजांमध्ये वरमाला टाकून लग्न केले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment