या शुल्लक कारणामुळे नेहा कक्करने तिच्या काकूला दिले नाही लग्नाचे निमंत्रण, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

बॉलिवूड ची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करच्या लग्नाची चर्चा सर्व सोशल मीडिया आणि सर्व चाहत्यांमध्ये आहे. त्याचबरोबर या भव्य लग्नाची फोटोज आणि व्हिडीओ सोशल मीडिया खूप वायरल होत आहेत.

प्रसिद्ध बॉलिवूड गायक नेहा कक्कड़ यांनी पंजाबी गायक रोहनप्रीतशी दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न केल्याच्या बातमीमुळे मीडियामध्ये ख’ळ’ब’ळ उडाली होती.

neha kakkar Rohanpreet Singh 1200 1

नेहा कक्कराने रोहनप्रीत सिंगशी २४ ऑक्टोबरला पंजाब मधील गुरुद्वाऱ्यामध्ये लग्नाचे फेरे घेतले. सोमवारी नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग या जोडप्याने पंजाबमध्ये एक भव्य रिसेप्शन आयोजित केले होते. या रिसेप्शन चे फोटोस आणि व्हिडिओस देखील खूप वायरल झाली आहेत.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांच्या लग्नात जिथे बॉलिवूड चे मोठमोठे कलाकार सामील होत आहेत. पण या नेहा आणि रोहनप्रीत यांच्या लग्नात र’क्ता’च्या नात्यांचा समावेश नव्हता.तीर्थनगरी ऋषिकेश मध्ये हॉटेल संचालक जयनारायण कक्कर यांच्या घरी जन्मलेली नेहा कक्कर त्यांच्या घरातील सर्वात लहान मूल होती, नेहाच्या वडिलाना सात भाऊ होते, त्यापैकी तीन भावांचे आधीच नि’ध’न झाले होते.

neha kakkar rohanpreet 1 1

मग राहिलेल्या भावांपैकी रामनारायण कक्कर, जयनारायण कक्कर, स्वर्गीय सुशील नारायण कक्कर, आणि सत्यनारायण कक्कर हे सर्व ऋषिकेश मध्ये एकत्र राहत होते. परंतु नेहाचे वडील जयनारायण कक्कर यांनी तीर्थनगरी ऋषिकेशला निरोप दिला आणि पत्नीसहित नेहा कक्कर, सोनू कक्कर आणि मुलगा टोनी कक्कर यांच्यासह दिल्लीला गेले.

READ  या आहेत अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चुका ज्यांचा आज देखील त्यांना होतो पच्छाताप, ही चूक तर...

अनेक वर्षानंतर नेहाच्या वडिलांनी आपली पत्नी कमलेश सोबत आणि परिवारासोबत दिल्ली सोडून आणि देशाची मायानगरी मुंबईला रवाना झाले, जिथे नेहा आणि तिची मोठी बहीण सोनू कक्कर आणि धाकटा भाऊ टोनी कक्कर यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर मग इंडियन आयडॉलच्या मंचावरून नेहा कक्करचे भाग्य उजाडले आणि मग नेहाच्या कुटुंबाबाने मुलीसह संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले आणि मागच्या सर्व नाते संबंधांकडे पाहणं गरजेचं समजलं नाही आणि आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका म्हणून नेहा कक्कर ची बॉलिवूडमध्ये ओळख आहे.

pjimage 1 23

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या या लग्नामध्ये कौटुंबिक नातेवाईकांसह अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता. पण नेहा कक्करच्या परिवाराने ऋषिकेश मध्ये राहणाऱ्या नेहाचे काका स्वर्गीय सुशील नारायण यांच्या कुटुंबीयांना लग्नामध्ये बोलावणे आवश्यक समजले नाही. तर नेहा कक्कर चे मोठे काका रामनारायण कक्कर यांचा मुलगा विशाल कक्कर कुटुंबीयांसह दिल्लीत या लग्नामध्ये सहभागी झाला होता.

READ  वयाच्या चाळीशीत देखील या प्रसिद्ध अभिनेत्री राहिल्या होत्या गरोदर, ही अभिनेत्री तर वयाच्या 43 व्या वर्षी...

या संदर्भात, तीर्थनगरी ऋषिकेश मधील सुभाष बनखंडी मध्ये मुलांसमवेत राहत असलेल्या नेहा कक्करच्या काकू पुष्पा कक्कर यांनी सांगितले. पुष्पा कक्कर यांनी भूतकाळाच्या आठवणीना उजाळा देत सांगितले, पूर्वी चार भावांचे कुटुंब ऋषिकेशमध्ये एकत्र राहत होते.

10b6dee5250e8c213be631e0c9cd0a1fbf02060d432a60f99baa520c12ed22a6

परंतु गेल्या दहा वर्षांपासून प्रसिद्ध गायक नेहा कक्कर यांच्या कुटुंबाशी पुष्पा यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही. नेहा कक्करच्या काकूने असे देखील सांगितले कि जर त्या लग्नाला गेल्या असत्या तर त्यांनी नेहाला आशीर्वाद दिला असता, पण त्यांची हि इच्छा अपूर्ण राहिली. नेहाच्या काकूंनी डोळे ओले करत सांगितले कि कदाचित काही कारणास्तव नेहाने तिच्या काकूंना या भव्य लग्नात बोलावले नसेल. परंतु या भव्य लग्नात नेहा कक्करने सगळ्या नातेवाईक आणि बॉलिवूडमधील मोठमोठ्या कलाकारांना देखील आमंत्रण दिले होते. नेहाच्या काकूंनी डोळे ओले करत नेहाला ऋषिकेश मधूनच सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

त्याचवेळी बोलत असताना, नेहा कक्करच्या काकाचा मुलगा अजय कक्कर यांनी सांगितले की नेहा त्याच्या काकांची मुलगी आहे, ते सर्वजण लहान असताना एकत्र राहत होते, आज नेहाचे लग्न होत आहे, चांगला देखील वाटत आहे, पण त्यांच्या परिवाराला नाही बोलावले गेले याचे दुः’ख वाटत आहे.

READ  'गदर' चित्रपटासाठी तारासिंग आणि साकीनासाठी या अभिनेता आणि अभिनेत्रीला होती दिग्दर्शकाची पसंती, पण अभिनेत्रीने...

24 10 2020 neha2 20943777

नेहा कक्करचे चुलत भाऊ अजय कक्कर यांनी असे देखील सांगितले कि त्यांचा परिवार नेहा कक्करच्या परिवाराच्या स्टेटसला जुळत नाही आणि याच कारणास्तव नेहाच्या लग्नात अजय यांच्या परिवाराला बोलावले गेले नाही असे अजय कक्कर म्हणाले.

सर्व नातेवाईकांना बोलावले गेले परंतु अजय यांच्या परिवाराला बोलावले गेले नाही याची खं’त अजय यांनी व्यक्त केली. त्याचवेळी नेहाच्या काकूची मुलगी कनिका कक्कर यांनीही नेहाच्या लग्नाला हजेरी लावू न शकल्याबद्दल दु:’ख व्यक्त केले आणि सांगितले की सर्व नातेवाईक लग्नाला गेले होते पण त्यांना बोलवले नाही, ही खे’द’ज’न’क गोष्ट आहे.

कनिकाची वाहिनी तनु कक्कर यांनीही व्यथा व्यक्त केली की त्यांचे शेजारी आणि त्यांना जाणणारे सर्व त्यांना नेहा कक्कर च्या लग्नात जाण्याबद्दल विचारात आहेत आणि यामुळे त्यांना अधिकच दुः’ख होत आहे.

Leave a Comment