प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर लग्नाआधीच होती प्रेग्नंट? प्रेगनेंसी मागील सत्य ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये काही घडलं की लगेच तिथं गपशप चालू होतात. आणि ते जाणून घ्यायला तुम्हा आम्हा रसिकांना खूप आवडतं. उत्सुकता असते. तर नेहा ककड आणि रोहणप्रित यांचं नुकतंच लग्न झालं.

आणि ते लग्नाच्या काळात खूप चर्चेत होते. त्यांचे हनिमून व्हिडीओ आणि फोटो खूप व्हायरल झाले होते. आता पुन्हा त्यांच्या विषयी काहीतरी व्हायरल होत आहे. जे खूप शो’किं’ग आहे. आता ते काय आहे चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

neha1200 3

आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका नेहा कक्करचं अलिकडेच लग्न झालं. रायझिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगसोबत २४ ऑक्टोबर रोजी नेहाने लग्नगाठ बांधली. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून नेहा आणि रोहनप्रीत सातत्याने चर्चेत आहेत.

See also  लग्नाच्या अगोदर नवरदेव-नवरी हळद का लावतात? त्यामागील शास्त्रीय कारण ऐकून थक्क व्हाल!

मात्र, सध्या नेहाविषयी एक नवीनच चर्चा रंगली आहे. नेहा लवकरच आई होणार असून तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

neha kakkar Rohanpreet Singh 1200 1

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या नेहाने अलिकडेच तिचा आणि रोहनप्रीतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहाचं बेबीबंप दिसत असून ती प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे अनेक सेलिब्रिटींनीदेखील तिला आणि रोहनप्रीतला शुभेच्छा दिल्या आहेत.

नेहाने फोटो शेअर करत “खयाल रखा कर”, असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या फोटोवर रोहनप्रीतनेदेखील कमेंट केली आहे. “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल”, अशी कमेंट रोहनप्रीतने केली आहे.

2020 10$largeimg 179320165

नेहाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तर दुसरीकडे नेहा लग्नापूर्वीच प्रेग्नंट होती अशी चर्चा रंगली आहे. नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी २४ ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाला केवळ तीन महिने पूर्ण होत आहेत.

See also  खर्‍या आयुष्यात खूपच स्टायलिश आणि हॉट आहे ‘कबीर सिंग'ची मोलकरीण, फोटो पाहून विश्वास बसणार नाही

आता तीन महिने होतात नाही होतात तोच नेहा प्रेग्नन्सी ला येतेय अशी चर्चा रंगलीय. पाहुयात आता हे कितपत खरं ते.

933507 1 neha kakkar reception

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

One thought on “प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर लग्नाआधीच होती प्रेग्नंट? प्रेगनेंसी मागील सत्य ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment