काय आहे नेहा कक्करच्या या फोटो मागील सत्य, सत्य ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिने शुक्रवारी नवरा रोहणप्रित यांच्यासमवेत एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये नेहा गरोदर असल्याचं दिसत होत पण आत्ता या गरोदर पणाला तात्पुरता थांबा मिळाला आहे .

नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये बेबीबंप दिसत होत, त्यामुळे सोशल मीडिया वर सक्रिय असणाऱ्या मेम कराणी नुस्ता प्रचंड ग’दा’रो’ळ मां’ड’ला आणि चाहत्यांनमध्ये अशी न्युज पसरली की , नेहा लग्नाआधी गरोदर होती ! यामुळे चर्चेला उ’तां’ड पे’ट’लं .

बगता बगता नेहा वर मेमकराणी बेबीबंप वरून टीका चालू केल्या, पण नेहाने पुरता या न्युज ला थांबा दिला आहे सोशल मीडिया वर चर्चेत असलेल्या तिच्या बेबीब’पं फोटोवरून ती प्रेग्नंट आहे अशी दिसत होती पण तिने खुलासा करत असे म्हंटल आहे की माझ्या आगामी गाण्यासाठी केलेला मी फोटोशूट आहे .

See also  "शरीरावरील ज'खमा दिसू नयेत, म्हणून मी घराबाहेर पडत नव्हते" या अभिनेत्रीने केले आपल्या पतीवर धक्कादायक आ'रोप...

नेहाने हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम वर शेअर केला असून त्यात ती बेबीब’पं दिसत आहे पण तिने सांगितले की हा फोटो बेबीबपं चा नसून नवीन येणाऱ्या गाण्याचा आहे असं स्पष्ट केलं. तिने केलेल्या स्पष्टीकरणामुळे नवीन चर्चेला उ’धा’ण फु’ट’लं आहे आणि मेमकर विषय बदलीत तों’ड लपवत आहेत.

नेहाच्या नवीन गाण्याचं नाव  ‘खयाल रख्या कर’ असं असून गाणं २२ डिसेंबर दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यात तिने  खयाल रख्या कर अस कॅपशन सुद्धा टाकलं आहे रोहनप्रितने देखील त्यावर ‘आत्ता तर जास्त काळजी घ्यावी लागेल’ , अशी कमेंट केली , या अश्या झालेल्या फोटोच्या उधनामुळे बेबीबपंची चर्चा रंगली होती पण त्या फोटो मध्ये ती प्रेग्नंट असल्याचा कुठेही उल्लेख न्हवता.

See also  करीना किंवा सैफ सारखा नव्हे तर घरातील या व्यक्ती सारखा दिसत आहे त्यांचा लहान क्यूट मुलगा...

आत्ता या चर्चेला थांबा मिळाला आहे आणि ट्रोल थां’ब’ला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment