सिंगर नेहा कक्करचा नवऱ्यासोबतचा कि’सिं’ग व्हिडीओ प्रचंड व्हायरल, पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर…
सिंगर नेहा ककर चं नुकतेच लग्न झालेले आहे. ती सध्या नवऱ्या सोबत दुबईला हनिमूनला गेलेली आहे. जिथं ती दिवसभरात जे काही एन्जॉय करतेय त्याचे डिटेल्स सोशल मीडियावर हवे तशी देत असते.
सध्या तिचा एक व्हिडिओ चाहत्यांना खूप घायाळ करणारा असा आहे. ज्यात तिने पहिल्या कि’सिं’ग’चा शूट केलेला आहे. वाचून हैराण झालात ना. पण नेमकं खरं काय आणि खोटं काय ? ते चला जाणून घेऊयात.
बॉलिवूड गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ते सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. बऱ्याच वेळा ती तिच्या प्रोफेशनल लाइफबरोबरच खासगी आयुष्याविषयी देखील बोलताना दिसते.
तिने तिच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण आता नेहाने शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रॅपर हनी सिंगचे गाणे ‘फर्स्ट कि’स’वर लिपसिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नेहा अतिशय क्यूट दिसत आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत नेहाने कॅप्शनमध्ये हॅशटॅग वापरत ‘हनी सिंगचे गाणे फर्स्ट किस’ असे म्हटले आहे. त्यासोबतच आगीचे इमोजी वापरले आहेत. ज्यामुळे ती पुन्हा व्हायरल झाली आहे. तिच्या चाहत्यांना तिने हा व्हिडीओ कसा वाटला हे विचारता अक्षरशा कॉमेंट्स चा पाऊस पडायला लागला आहे.
नेहाच्या या व्हिडीओवर हनी सिंगने कमेंट केली आहे. त्याने ‘खूप प्रेम आणि धन्यवाद’ असे म्हटले आहे. तर नेहाचा पती रोहनप्रीत सिंहने देखील कमेंट करत नेहाची प्रशंचा केली आहे. त्याने ‘शोना बाबू’ असे कमेंटमध्ये म्हटले आहे.
नेहा ककर खूप सर्वसामान्य परिस्थिती शी झगडून या गायकीच्या विश्वात आपलं स्थान मजबूत केलेलं आहे. तिला आणि नवऱ्याला भावी वाटचाली करिता खूप शुभेच्छा..