प्रसिद्ध बॉलीवूड सिंगर “नेहा कक्कर” अडकली लग्न बंधनात, नवरा आहे हा प्रसिद्ध व्यक्ती, नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

या लॉ’क’डा’ऊ’नच्या काळात अनेक लोकांनी आपलं लग्न उरकून टाकलं आहे. कुणाला वाटतं जगतोय की म’र’तो’यत घ्या मजा करून. त्यात ग्रामीण भागात तर एका गावात 200 ते 300 लग्न झाली आहेत.

त्यामुळे यंदाच्या लॉ’क डा’ऊ’न मध्ये अनेकांनी उरकवलेलं आहे. आणि अजून सुद्धा उरकवत आहेत. आता त्यात बॉलिवूड कश्याला मागे राहील. मराठीत तर अनेकांनी या काळात लग्न केलेलं आहे. एक प्रसिद्ध गायक लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

e049eeb76f99f74d58deb2b19dbacedd

भारताचे लोकप्रिय गायिका आहे. तिचं नाव आहे नेहा कक्कर. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेली नेहा आज टॉपची गायिका बनली आहे.

नेहाच्या फॅन्स साठी एक आनंदाची बातमी आहे की ती एका पंजाबी गायकासोबत विवाह करणार आहे. पण आता तो पंजाबी नेमकं कोण ? असा प्रश्न आपल्याला पडणं साहजिकच. तर चला आज आपण तेच जाणून घेणार आहोत.

See also  शाहरुख व गौरीच्या घरावर आहे चक्क 'ह्या' व्यक्तीचा ताबा, पाहा बरं ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण...

नेहा कक्कर आणि गायक रोहन प्रीत सिंग हे दोघे या महिन्याच्या शेवटी दिल्ली येथे लग्न करणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही महिन्यापासून दोघे एकमेकांच्या प्रेमात असून त्यामुळेच दोघांनी लग्नाचा विचार केला असल्याचे सूत्राकडून कळाले आहे.

 

View this post on Instagram

 

Shukar Hai Mere Rabba! ♥️👼🏻🙏🏼😇

A post shared by Rohanpreet Singh (@rohanpreetsingh) on


दोघांची एकत्र खूप सुंदर जोडी देखील वाटत आहे. नेहा एकतर खूप मॉडेल पद्धतीने राहणारी खूप सुंदर गायिका आहे. त्यात तिचा नवरा ही खूप सुंदर आहे. त्यांची राजा राणीची जोडी वाटत आहे.

ते खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचं एकमेकांवर खुप प्रेम आहे. म्हणून लग्न करून आयुष्याच्या बंधनं बांधायची त्यांनी ठरवलेल आहे.

See also  अंकिता लोखंडेच्या बाथटब मधील हॉट व्हिडिओने घातलाय धु'माकूळ, पण काही क्षणातच केला तो व्हिडिओ डिलीट...

काही दिवसापूर्वी नेहा ने रोहन प्रीत सोबतचा एकत्र व्हिडिओ पोस्ट केला होता. “डायमंड दा छल्ला” या नेहाच्या अल्बम असलेल्या त्या व्हिडीओ साठी नेहाने असे कॅप्शन टाकले होते.

“आजपर्यंत पाहिलेल्या गोड मुलासोबत ‘डायमंड दा छल्ला.’ खूप प्रेम. तू खूपच सुंदर आहे रोहन प्रीत सिंग”. या व्हिडिओ नंतर नेहाचे नाव रोहन प्रीत सोबत जोडले गेले.

नेहाचे नाव यापूर्वी गायक आदित्य नारायण याच्याशी जोडले गेले. परंतु त्या दोघांचे प्रेम एका रिऍलिटी शो पुरतेच मर्यादित होते. तसेच, नेहाचे हा हिमांश कोहली या अभिनेत्यासोबत 4 वर्ष प्रेम संबंध होते. नेहाच्या लग्नाबद्दल बोलताना हीमांश म्हणाला, “नेहा तिच्या आयुष्यात पुढे जात असेल तर चांगलीच गोष्ट आहे व मी त्यासाठी आनंदी आहे. मी तिचा नेहमीच एक शुभचिंतक आहे.”

See also  अभिनेता अक्षय कुमारला बायको ट्विंकल खन्नाबाबत लग्नाच्या पहिल्या रात्री कळालं असं काही की जाणून थक्क व्हाल..

चला तर मग या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करूयात आणि नेहा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला भावी वाटचाली च्या शुभेच्छा देऊयात. कारण दोघेही खुप चार्मिंग आहे.अशी जोडी शोधून कुठे सापडणार नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment