बॉलिवूडमध्ये यायच्या अगोदर प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर करत होती हे काम, ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

बॉलीवुड मधील फेमस सिंगर नेहा कक्कर हिला कुणी ओळखत नाही, असे कुणीही नाही. टॉप सिंगर नेहा कक्कर हिचे सोशल मीडियावरील फॅन फॉलोइंग पाहून आपण तिच्या चाहत्यांचा अंदाज लावू शकतो.

आज करोङों रुपए कमावणारी नेहा ही लहानपणी खूपच हलाखीचे जीवन जगत होती. नेहाच्या वडिलांनी समोसे विकून आपल्या कुटुंबाला सांभाळले आहे. सिंगर नेहा कक्कर हिने स्वतःच सांगितले आहे की, तिचे वडील आणि तिची दिदी सोनु कक्कर हे स्कूलच्या बाहेर समोसे विकायचे.

नेहा कक्कर हिने काला चश्मा, लङकी ब्यूटीफुल, सनी सनी, दिलबर, गर्मी, आँख मारे अशी कित्येक सुपरहिट गाणी गायली आहेत. तुम्हांला माहित आहे का, आज ज्या नेहाच्या गाण्यांवर नवतरुणाई म’द’हो’श एन्जॉय करते.

ती सर्व गाणी गाणारी नेहा हीने आपल्या वयाच्या 4 वर्षांपासूनच भजन मंडळात गाणी म्हणायला सुरुवात केली होती. आपल्या घरातील पैशांची स’म’स्या मिटविण्यासाठी ती रात्रीची जागरण- गों’ध’ळ करत असे. तरीही ती दररोज नित्यनेमाने शाळेत सुद्धा जायची. आपण करियर मध्ये एवढं सक्सेसफुल होऊ, हा विचार नेहाने कधीच केला नव्हता.

बॉलीवुड मध्ये येण्याआधी नेहा कक्कर धार्मिक समारंभात भजन गायची. या गोष्टीचा तिने स्वतः खु’ला’सा केला आहे. नेहाने 4 वर्षांपासून गाणी म्हणायला सुरुवात केली तर 16 वर्षांची असताना ती फक्त भजन म्हणायची. मी ङान्स करत भजन म्हणायची. त्यामुळेच आज जेव्हा नंबर 1 पार्टीची तयारी करताना नेहा कक्कर च्या गाण्यांची जबरदस्त रौनक आवर्जून असते.

हल्लीच नेहा कक्कर आणि तिची मोठी बहीण सोनू कक्कर या दोघींचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे. तर पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये या दोघीही भजन गाताना खूप आनंदात दिसत आहे. या व्हिडिओ मधील क्यूट स्माईल सर्वांचे हो’श उङवणारी आहे.

उत्तराखंड राज्यातील ऋषीकेश मधील नेहा हिने दिल्ली पासून मुंबई पर्यंत आपल्या स्वप्नांचा मखमली प्रवास केला. ती म्हणते की, आयुष्यात खूप मोठे होण्याचे स्वप्न पाहत आहे.

नेहा कक्कर ने 2006 मध्ये इंडियन आयडॉल या रियालिटी शो पासून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर 2008 मध्ये तिने नेहा द रॉकस्टार हा अल्बम लाँच केला. मात्र कॉ’क’टे’ल या गाण्याने तिला अप्रतिम प्रसिद्धी मिळवून दिली होती.

नेहाचा भाऊ टोनी कक्कर याने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, आम्ही तिन्ही भावंडांनी अतोनात मेहनत केल्यावर आम्हांला नाव मिळाले आहे. टोनी ने सांगितले की, सुरुवातीला मी आणि सोनु आम्ही दोघे मुंबईत आलो होतो. तेव्हा नेहा ऋषीकेश मध्ये परफॉर्म करायची. मुंबई मध्ये पोहोचल्यावर आमच्याकडे भाड्याचे घर घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. तेव्हा आम्हांला नेहा मदत करत असे.

पॉप्युलर नेहा कक्कर ही फक्त एक नामांकित सिंगर नाही, तर ती एक दिलदार व्यक्ती देखील आहे. सोशल मीडियावर नेहा आपल्या फॅन्स सोबत नेहमीच एन्जॉय करते. तर सध्या नेहा इंडियन आयडॉल सीजन 12 मध्ये जर्जेस आहे. तर दुसरीकडे ती आपला हँडसम पती रोहनप्रीत यासोबत वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment