दुसऱ्यांदा लग्न करू इच्छित आहे बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही!

देशभरातील संपूर्ण तरुणाईला आपल्या सुरांच्या मैफीलीने मंत्रमुग्ध करणारी सुपरहि’ट पंजाबी सिंगर नेहा कक्कर. हिने रोहनप्रीत सिंह सोबत केले आहे. या दोघांच्याही लग्नाला आता 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र लग्नानंतर दोन महिन्यांनंतर नेहाने आपल्या लग्नाशी संबंधित एक सिक्रेट गोष्ट सांगितली आहे.

हल्लीच तिचा पती रोहनप्रीत याला इंडियन आयडॉल- 12 च्या सेटवर बोलवले होते. तेथेच नेहा ने आपल्या मनातील खास गोष्ट शेयर केली आहे. तुम्ही देखील हे ऐकून टे’न्श’न मध्ये आलात का?

परंतु चिं’ता करू नका. कारण नेहाने रोहनप्रीतजवळ तिने मी ख्रिश्चन परंपरेनुसार विवाह करण्यास उत्सुक आहे. ही आपली इच्छा आहे, असे तिने सांगितले आहे.

इंडियन आयडॉल मध्ये पोहोचले रोहनप्रीत सिंह: सध्याच इंडियन आयडॉल – 12 मध्ये लग्नाशी संबंधित एक विशेष थीम ठेवली होती. ज्यामध्ये शो मेकर्स यांनी “रोहनप्रीत” ला विशेष आमंत्रण दिले होते.

तेव्हा रोहनप्रीत वर सेटवर होता, यामुळे नेहाने तेव्हा संधी साधत सर्वांसमोर आपली इच्छा व्यक्त केली. तिने सांगितले की, ती सुद्धा ख्रिश्चन परंपरेनुसार व्हाईट गाऊन घालून नवरी बनू इच्छित आहे.

इंडियन आयडॉलची जज आहे नेहा कक्कर: तुम्हांला माहित आहे का? सिंगर नेहा कक्कर ही इंडियन आयडॉल 12 ची जज आहे. दोन महिन्यांपूर्वी 24 ऑक्टोंबर ला नेहा ही रोहनप्रीत सोबत विवाहब’द्ध झाली.

हे दोघेही एका गाण्याच्या संदर्भात एकमेकांना भेटले होते आणि तेव्हाच हे एकमेकांच्या प्रेमात प’ड’ले. त्यानंतर मग दोघांनीही त्वरित लग्न केले. तर काही दिवसांपूर्वीच नेहा प्रेग्नेंट असल्याची खबर आली होती. परंतु ते सर्व काही त्यांच्या नवीन गाण्यावरील पब्लिक स्टं’ट होते.

रोहनप्रीत सिंह हा देखील नेहासारखाच एक सिंगर आहे. मात्र कमाई मध्ये आणि पॉप्युलैरिटी मध्ये नेहा कक्कर ही रोहनप्रीत पेक्षा जास्त अव्वल आहे. रोहनप्रीतने तर सध्या इंडस्ट्रीमध्ये नुकतीच सुरुवात केली आहे. रोहनप्रीत लहानपणी सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये सहभागी झाले होते, तेव्हा आदित्य नारायण या शो चे होस्ट होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment