हाॅ’ट अदांसाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? ट्रेलर पाहून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नुकतच काही दिवसांपूर्वी इंडियन पॅनारोमा, आयएफएफआय अर्थातच इफ्फीसाठी सध्या जून हा सिनेमा सिलेक्ट झाला आहे. आणि आता याच सिनेमाचा ट्रेलर एकप्रकारे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतो आहे. इतरवेळी नेहमी आपल्या दिलखेच अदाकारीने प्रसिद्ध असणाऱ्या मराठमोळ्या नेहा पेंडसेचा हा सिद्धार्थ मेनन या कलाकारासोबतचा एक अनोख्या प्रवासाचा सिनेमा आहे.

आपल्या दिग्दर्शकातील कौशल्याने कच्चा लिंबू हा भन्नाट सिनेमा मराठी सिनेसृष्टीला दिलेल्या प्रसाद ओक यांनीही ट्रेलर पाहून सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत. हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतला एक अनोखा प्रयोग ठरेल असही म्हटल्या जाऊ शकतं, तसा अंदाज त्या ट्रेलरमधून येताना अर्थातच दिसतो आहे. “जून” हे तसं पाहता एका महिन्याचं नाव. परंतु या एका नावात खुप काही दडलेलं आहे, जे आपण आजवर बालपणापासून वयात येईपर्यंत जगतं आलेलो असतो, आपल्या ज’ड’ण’घ’ड’णी’त कुठेतरी याचा एक महत्वाचा वाटा निश्चितच आहे; हे मान्य करावचं लागेल.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेयर केले सासरच्या घरच्यांचे फोटो, पाहून थक्क व्हाल!

नेहा पेंडसेला भारतभरात आणखी प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे, “सुरज पे मंगल भारी” या मनोज वाजपेयी असलेल्या हिंदी सिनेमामुळे. तस पाहता नेहा पेंडसेच्या मराठी सिनेसृष्टीतल्या काही खास भुमिका रसिकप्रेक्षकांवर भु’र’ळ पाडून गेल्या हे खरयं. नटसम्राट, बाळकडू, अ’ग्नी’दि’व्य, शर्यत या मराठी सिनेमांधील तिच्या भुमिकांनी तिचा चाहता वर्ग निर्माण केला, शिवाय तिच्यातला कलाकारही घडवल्या गेला.

d75efd9aafd2b5ade38be7fcd3451e40

चित्रपटांमधे काम करण्यासोबतच आ’य’ट’म साँगमधेही नेहा चमकली. “शीलाच्या आयचा घो” या गाण्याने त्या काळी महाराष्ट्रात अक्षरश: धु’मा’कू’ळ घातला. शिवाय आपल्या कळी खुलवा ना या लावणीच्या तालावरही तिने संबंध महाराष्ट्राला ठे’का धरायला लावला. नेहाच्या अनेक कलाकृती बऱ्याचदा हा’य’ला’ई’ट झाल्या, बऱ्याचवेळा उठून न दिसता बाजूलाही राहिल्या. परंतु तिने आपल्या कामांमधून सतत रसिकप्रेक्षकांच मनोरंजन केलं.

नेहाच्या नव्या कामावर रसिकप्रेक्षक खुश असल्याचे दिसून येत आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्राम हॅंन्डलवरून ट्रेलर शेअर करतात अवघ्या काही तासात प्रचंड लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. अनेकांच्या प्रतिक्रियांमधून नेहाच्या परफाॅर्मंची तारीफ तर सोबतच सिनेमाच्या ह’ट’क्या कन्सेप्टचं वैशिष्ट्यावर चर्चा घटल्याने, लोकांची या सिनेमाबाबतची आतुरता आपल्याला दिसून येते.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पल्लवी पाटील केले खूप हॉ'ट आणि ग्लॅ'म'र'स फोटोशूट, चाहत्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया...

Collage 2 2019 11 29 11 59 5 thumbnail

वैभव खिस्ती व सुह्रद गोडबोले यांच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा तयार झाला आहे. निखिल महाजन जे या सिनेमाचे निर्माते व लेखक आहेत त्यांच्या लहानपणातील काही आठवणी व त्यातून त्यांची झालेली ज’ड’ण’घ’ड’ण यावर एकून चित्रपटाची कथा आधारित आहे. ही कथा एकप्रकारे प्रत्येक व्यक्तीसोबत रिलेट करून जाणारी गोष्ट दिसतं आहे.

नेहा पेंडसेने यावेळी एक महत्वपूर्ण बाब सांगितली ती म्हणजे, तिच्या म्हणण्यानुसार तिने आजवर इंडस्ट्रीमधे इतकी वर्ष काम केलं परंतु तिच्या अभिनयावर विश्वास ठेवत तिला पहिल्यांदा एकप्रकारची प्रमुख भुमिका मिळाली यामुळे ती खुप खुश आणि समाधानी आहे. तिने सांगितले की, तिने काम करताना स्वत:च्या परीने जमेल तितकं चांगल काम करण्याचा प्रयत्न केला आहे.

आयुष्यात आपण असचं काही स्ट्र’ग’ल करत असतो, जे पाहिजे त्याच्या अवतीभवती धुं’डा’ळ’त असतो परंतु हवं ते मिळायला काही काळ लागतो किंवा एक क्षण लागतो. हा सिनेमा ह्याच प्रकारच्या इतर अनेक बाबींवर प्रकाश टाकतो. या सिनेमाने भविष्यात आणखी चांगल्या प्रकारे काम करण्याची उमेद मला मिळवून दिली, अशी भावनाही नेहाने व्यक्त केली. यानंतरही इतर चांगले सिनेमे करण्याची ईच्छा आहे, असं मत नेहाने व्यक्त केलं. इतरवेळी नेहा नेहमी आपल्या दिलखेच व हाॅ’ट अशा अदांनी चर्चेत राहिली आहे. तिने हिंदी मालिकांमधेही थोड्याशा हाॅ’ट अदाकारीच्या भुमिका पार पाडल्या आहेत. परंतु यावेळी तिची ही वेगळी भुमिका असलेली गोष्ट नक्कीच रसिकप्रेक्षकांना अनोखी सरप्राईज देऊन जाणारी ठरेल.

See also  मराठमोळी अभिनेत्री वनिता खरातच्या न्यू'ड फोटोशूटवर अशी होती तिच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया, ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment