विराट आणि अनुष्का ची मालमत्ता किती आहे तुम्हाला माहित आहे का? आकडा ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न झाले हे आपल्याला माहित आहे. 11 डिसेंबर रोजी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा इटलीच्या मिलान शहरात 700 वर्ष जुन्या ऐतिहासिक रिसॉर्टमध्ये लग्न बंधनात अडकले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे शाही लग्न अतिशय गुपचूप पद्धतीने झाले, जिथे त्यांच्या कुटुंबातील जवळपास लोकांची संख्या केवळ 44 होती.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573f390123008 n78261788 328ss19735753s7d5949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624 1

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

विराट कोहलीशी तब्बल चार वर्षे अफेयर राहिल्यानंतर अनुष्का शर्माने अखेर 11 डिसेंबरला संबंध आणखी दृढ करण्यासाठी विवाहबंधनात बांधण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न पडेल की अशा महागड्या रिसॉर्टमध्ये लग्न करणारे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा किती कोटींच्या मालकीचे आहेत.

See also  अभिनेत्री सोबत इंटिमेट सीन दिल्यावर बॉबी देओलला वडील धर्मेंद्र संतप्त होत म्हणाले, "तू कधी असे काही..."

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241f73s390123008 n782617s88 3281rsr973575375949e 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

सर्व प्रथम, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलूया…. तर विराट कोहली हा आजच्या काळातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. विराट कोहलीची सध्या असलेली संपत्ती पाहून तुम्हाला धक्का बसेल. या अहवालावर विश्वास ठेवल्यास विराट कोहली कडे 390 कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जात आहे.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573s390123008 n782617st8 3281rsr973575375949e 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

विराट कोहली हा भारतच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. विराट कोहली इतका मोठा क्रिकेटपटू आहे, तर संपत्तीच्या बाबतीत सांगायचे झाले तर विराट कोहलीची एकूण मालमत्ता 390 कोटींपेक्षा कमी होणार नाही, तर विराट कोहलीकडे 42 कोटींच्या संपत्तीव्यतिरिक्त 18 कोटींची गुंतवणूक आहे.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573s390123008 n782617s88 3281rr9t3575375949e 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

13 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या कोहलीकडे लक्झरी कार आहेत आणि त्यानंतर कोहलीकडे मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी दोन जबरदस्त बंगले आहेत. कोहलीकडे फक्त बीसीसीआय आणि आयपीएल प्रकारातील कराराकडून 390 कोटींची मालमत्ता आहे.

See also  अरे बापरे बाप! लग्नाच्या आधीच कतरिना प्रेग्नंट? पाहा तिचा क्लिनिक मधील हा फोटो...

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573s3s90123008 n782617s88 3281rr973575375949e 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

विराट कोहलीची 390 कोटींची मालमत्ता असल्याने आता अनुष्का शर्माच्या कमाईची ही त्यात भर पडणार आहे. अनुष्का शर्मा सध्या फिल्म साइन करण्यासाठी ५ कोटी रुपये घेते, शिवाय अनुष्का ब्रांड एनडोर्समेंटसाठी 4 कोटी रुपये घेते. अनुष्का शर्मा हिची वैयक्तिक गुंतवणूक 36 कोटी आणि लक्झरी मोटारी ५ कोटी रुपयाच्या असून, अनुष्का शर्माची निव्वळ मालमत्ता 220 कोटी रुपये इतकी आहे.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 70262415d3390123008 n78261788 3281rsr9735ff5375949edddd 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment